दोन दिवसाच्या लॉकडाऊनसाठी कडक बंदोबस्त; प्रत्येक नाक्‍यांवर कडक तपासणी रत्नागिरी : जिल्ह्यात उद्यापासून (ता. 10) दोन दिवस लॉकडाउन आहे. या काळात संचारबंदी आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.  कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक धोरणे अवलंबली आहेत. मिनी लॉकडाउन केल्यानंतर सोमवार ते शुक्रवार दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच रात्री आठ ते सकाळी सात या दरम्यान संचारबंदी असेल. शनिवार, रविवार सुटीच्या हंगामात लोक पर्यटनासाठी जाऊन पर्यटनस्थळी गर्दी करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याने या दोन दिवशी कडक लॉकडाउन असणार आहे.  पोलिसांच्या आघाडीवर...  - जिल्ह्यात सुमारे 264 पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच 40 होमगार्डचा बंदोबस्त  - जिल्ह्याच्या सीमेसह प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत उभारण्याले तपासणी नाके  - प्रत्येक नाक्‍यांवर कडक तपासणी केली जाणार  - संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई  संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 9, 2021

दोन दिवसाच्या लॉकडाऊनसाठी कडक बंदोबस्त; प्रत्येक नाक्‍यांवर कडक तपासणी रत्नागिरी : जिल्ह्यात उद्यापासून (ता. 10) दोन दिवस लॉकडाउन आहे. या काळात संचारबंदी आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.  कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक धोरणे अवलंबली आहेत. मिनी लॉकडाउन केल्यानंतर सोमवार ते शुक्रवार दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच रात्री आठ ते सकाळी सात या दरम्यान संचारबंदी असेल. शनिवार, रविवार सुटीच्या हंगामात लोक पर्यटनासाठी जाऊन पर्यटनस्थळी गर्दी करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याने या दोन दिवशी कडक लॉकडाउन असणार आहे.  पोलिसांच्या आघाडीवर...  - जिल्ह्यात सुमारे 264 पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच 40 होमगार्डचा बंदोबस्त  - जिल्ह्याच्या सीमेसह प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत उभारण्याले तपासणी नाके  - प्रत्येक नाक्‍यांवर कडक तपासणी केली जाणार  - संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई  संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3fUYfTv

No comments:

Post a Comment