आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 एप्रिल 2021 आजचे पंचांग - शुक्रवार : फाल्गुन कृष्ण ५/६, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६. २९ सूर्यास्त ६. ४७, चंद्रोदय रात्री ११.४७, चंद्रास्त सकाळी १०.०८, गुडफ्रायडे, रंगपंचमी, संत एकनाथ महाराज षष्ठी, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४३. दिनविशेष - १९३३ - विख्यात भारतीय क्रिकेटपटू रणजितसिंह यांचे निधन. १९३४ पासून त्यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात. १९९८ - कोकण लोहमार्गावरून धावणाऱ्या पहिल्या निजामुद्दीन - तिरुअनंतपुरम या राजधानी एस्प्रेसचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातून झाला. १९९९ - क्‍लोन तंत्राद्वारे तयार केलेल्या ‘डॉली’ या मेंढीने तिळ्यांना जन्म दिला. २००० - दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तीला शासकीय सेवेत, तसेच निवडणूक लढविण्यासाठी प्रतिबंध करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. वृषभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची कृपा लाभेल. मिथुन : प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कन्या : प्रकृतीची अपेक्षित साथ लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. तुळ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. वृश्‍चिक : कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. धनु : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय प्रतिष्ठा लाभेल. मीन : एखादी गुप्त वार्ता समजेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 1, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 एप्रिल 2021 आजचे पंचांग - शुक्रवार : फाल्गुन कृष्ण ५/६, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६. २९ सूर्यास्त ६. ४७, चंद्रोदय रात्री ११.४७, चंद्रास्त सकाळी १०.०८, गुडफ्रायडे, रंगपंचमी, संत एकनाथ महाराज षष्ठी, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४३. दिनविशेष - १९३३ - विख्यात भारतीय क्रिकेटपटू रणजितसिंह यांचे निधन. १९३४ पासून त्यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात. १९९८ - कोकण लोहमार्गावरून धावणाऱ्या पहिल्या निजामुद्दीन - तिरुअनंतपुरम या राजधानी एस्प्रेसचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातून झाला. १९९९ - क्‍लोन तंत्राद्वारे तयार केलेल्या ‘डॉली’ या मेंढीने तिळ्यांना जन्म दिला. २००० - दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तीला शासकीय सेवेत, तसेच निवडणूक लढविण्यासाठी प्रतिबंध करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. वृषभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची कृपा लाभेल. मिथुन : प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कन्या : प्रकृतीची अपेक्षित साथ लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. तुळ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. वृश्‍चिक : कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. धनु : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय प्रतिष्ठा लाभेल. मीन : एखादी गुप्त वार्ता समजेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2QOKpHB

No comments:

Post a Comment