आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.३१ सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ८.३४, चंद्रास्त सकाळी ७.४२, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४८, संत तुकाराम बीज, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १६६५ : पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या मोगल सेनापती दिलेरखान व मिर्झाराजे जयसिंह यांच्या फौजेशी लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. १९९३ : रंगाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे नामवंत चित्रकार एस. एम. पंडित यांचे निधन.  २००० : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. कस्तुरीरंगन, प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण, ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ सन्मान प्रदान. दिनमान - मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.  कर्क : गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील. सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या : उधारी व उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक  : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मकर : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल. कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कामात सुयश लाभेल. मीन : कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.३१ सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ८.३४, चंद्रास्त सकाळी ७.४२, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४८, संत तुकाराम बीज, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १६६५ : पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या मोगल सेनापती दिलेरखान व मिर्झाराजे जयसिंह यांच्या फौजेशी लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. १९९३ : रंगाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे नामवंत चित्रकार एस. एम. पंडित यांचे निधन.  २००० : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. कस्तुरीरंगन, प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण, ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ सन्मान प्रदान. दिनमान - मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.  कर्क : गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील. सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या : उधारी व उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक  : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मकर : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल. कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कामात सुयश लाभेल. मीन : कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cAycP6

No comments:

Post a Comment