आजचे राशिभविष्य - 29 मार्च 2021 दिनांक : 29 मार्च 2021 : वार : सोमवार 1857 - बंगाल पलटणीतील शिपाई मंगल पांडे याने बराकपूरच्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा प्रसंग म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. 1962 - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍सच्या पेनिसिलीन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन. 1995 - ज्येष्ठ गुजराती साहित्यिक, "जन्मभूमी' व "प्रवासी' या गुजराती दैनिकांचे व "जन्मभूमी प्रवासी' या साप्ताहिकाचे मुख्य संपादक हरिन्द्र दवे यांचे निधन. 1995- रोम येथे युरोपातील सर्वात मोठ्या मशिदीचे बांधकाम पूर्ण. गेली 22 वर्षे बांधकाम चालू होते. तिच्या मिनारांची उंची 40 मीटर व घुमटाची उंची 22 मीटर आहे. एकाच वेळी 2000 जण नमाज पढू शकतील इतके या मशिदीचे मुख्य दालन आहे. 2003 - हिंदीचे प्राध्यापक व संगीत समीक्षक डॉ. श्रीरंग संगोराम यांना बिगर हिंदी क्षेत्रातील लेखकांच्या अनुवाद कार्याला देण्यात येणारा केंद्रीय हिंदी संचालनालयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 2004 - भारताचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात 309 धावांची धडाकेबाज खेळी करून भारतीय कसोटी क्रिकेटच्या 72 वर्षांच्या इतिहासात त्रिशतक नोंदविणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला. 2004 - "ऑस्कर' विजेते ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते पीटर उस्तिनॉव यांचे निधन. आजचे राशिभविष्य - मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुळ : हितशत्रुंचा त्रास कमी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. धनु : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कुंभ : वादविवाद शक्‍यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 28, 2021

आजचे राशिभविष्य - 29 मार्च 2021 दिनांक : 29 मार्च 2021 : वार : सोमवार 1857 - बंगाल पलटणीतील शिपाई मंगल पांडे याने बराकपूरच्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा प्रसंग म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. 1962 - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍सच्या पेनिसिलीन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन. 1995 - ज्येष्ठ गुजराती साहित्यिक, "जन्मभूमी' व "प्रवासी' या गुजराती दैनिकांचे व "जन्मभूमी प्रवासी' या साप्ताहिकाचे मुख्य संपादक हरिन्द्र दवे यांचे निधन. 1995- रोम येथे युरोपातील सर्वात मोठ्या मशिदीचे बांधकाम पूर्ण. गेली 22 वर्षे बांधकाम चालू होते. तिच्या मिनारांची उंची 40 मीटर व घुमटाची उंची 22 मीटर आहे. एकाच वेळी 2000 जण नमाज पढू शकतील इतके या मशिदीचे मुख्य दालन आहे. 2003 - हिंदीचे प्राध्यापक व संगीत समीक्षक डॉ. श्रीरंग संगोराम यांना बिगर हिंदी क्षेत्रातील लेखकांच्या अनुवाद कार्याला देण्यात येणारा केंद्रीय हिंदी संचालनालयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 2004 - भारताचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात 309 धावांची धडाकेबाज खेळी करून भारतीय कसोटी क्रिकेटच्या 72 वर्षांच्या इतिहासात त्रिशतक नोंदविणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला. 2004 - "ऑस्कर' विजेते ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते पीटर उस्तिनॉव यांचे निधन. आजचे राशिभविष्य - मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुळ : हितशत्रुंचा त्रास कमी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. धनु : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कुंभ : वादविवाद शक्‍यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rAfGe6

No comments:

Post a Comment