अण्णाद्रमुक-भाजपमध्ये चर्चा तमिळनाडू विधानसभेच्या जागावाटपाबाबत लवकरच तोडगा नवी दिल्ली/चेन्नई - केंद्रीय निवडणूक आयोगाने पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजविल्यानंतर विविध राज्यांमध्ये जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चेला वेग आला आहे. काही पक्षांनी त्यांच्या प्रचार रणनितीवर  शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली आहे. आज तमिळनाडूत अण्णाद्रमुक आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून लवकरच दोन्ही पक्षांमध्ये मतैक्य होऊ शकते. येथे सहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या जागावाटपाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत भाजपकडून केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी, व्ही.के. सिंग, राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाचे तमिळनाडूचे प्रभारी सी.टी.रवी आणि प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन सहभागी झाले होते. अण्णाद्रमुककडून या चर्चेमध्ये मुख्यमंत्री के.पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी भाग घेतला. भाजपला राज्यामध्ये साठ जागा मिळणे अपेक्षित आहे. या जागांवर आमचे उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा दावा पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मित्रांशी चर्चा करणार अण्णाद्रमुकच्या अन्य मित्रपक्षांमध्ये पीएमके, विजयकांत यांचा डीएमडीके आणि जी.के. वासन यांच्या तमीळ मनिला काँग्रेसचा देखील समावेश आहे. आर. सरथकुमार यांच्या ऑल इंडिया समाथुवा मक्कल कच्छी (एआयएसएमके) या पक्षासोबत देखील अण्णाद्रमुकला चर्चा करावी लागेल. अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष देखील अण्णाद्रमुकशी आघाडी करू शकतो, अशी शक्यता व्यक्त होते आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 27, 2021

अण्णाद्रमुक-भाजपमध्ये चर्चा तमिळनाडू विधानसभेच्या जागावाटपाबाबत लवकरच तोडगा नवी दिल्ली/चेन्नई - केंद्रीय निवडणूक आयोगाने पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजविल्यानंतर विविध राज्यांमध्ये जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चेला वेग आला आहे. काही पक्षांनी त्यांच्या प्रचार रणनितीवर  शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली आहे. आज तमिळनाडूत अण्णाद्रमुक आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून लवकरच दोन्ही पक्षांमध्ये मतैक्य होऊ शकते. येथे सहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या जागावाटपाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत भाजपकडून केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी, व्ही.के. सिंग, राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाचे तमिळनाडूचे प्रभारी सी.टी.रवी आणि प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन सहभागी झाले होते. अण्णाद्रमुककडून या चर्चेमध्ये मुख्यमंत्री के.पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी भाग घेतला. भाजपला राज्यामध्ये साठ जागा मिळणे अपेक्षित आहे. या जागांवर आमचे उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा दावा पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मित्रांशी चर्चा करणार अण्णाद्रमुकच्या अन्य मित्रपक्षांमध्ये पीएमके, विजयकांत यांचा डीएमडीके आणि जी.के. वासन यांच्या तमीळ मनिला काँग्रेसचा देखील समावेश आहे. आर. सरथकुमार यांच्या ऑल इंडिया समाथुवा मक्कल कच्छी (एआयएसएमके) या पक्षासोबत देखील अण्णाद्रमुकला चर्चा करावी लागेल. अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष देखील अण्णाद्रमुकशी आघाडी करू शकतो, अशी शक्यता व्यक्त होते आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aZaUSd

No comments:

Post a Comment