पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी ४०८ नवीन रुग्ण पिंपरी - शहरात शुक्रवारी ४०८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार ९११ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ७४३ झाली आहे. सध्या तीन हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत.  आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८३७ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २२ हजार ८२६ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत ८३३ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ४९८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार ९५ जणांची तपासणी केली. ९८७ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 26, 2021

पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी ४०८ नवीन रुग्ण पिंपरी - शहरात शुक्रवारी ४०८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार ९११ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ७४३ झाली आहे. सध्या तीन हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत.  आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८३७ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २२ हजार ८२६ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत ८३३ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ४९८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार ९५ जणांची तपासणी केली. ९८७ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3kuCUQM

No comments:

Post a Comment