चुकीच्या दराचा महावितरणालाच ‘शॉक’ पिंपरी - रावेत येथील सेलेस्टीअल सिटी सोसायटी हे रहिवासी सहा वर्षांपासून वीजबिल वेळेवर भरत होते; पण लॉकडाउन काळात ‘महावितरण’ने त्यांना जोराचा धक्का दिला. १२४ सदनिकाधारकांना तब्बल सहा वर्षांनी सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीचे निश्‍चित दर (फिक्स्ड चार्जेस) यामधील फरक आकारत तब्बल आठ लाखाचे बिल पाठविले. शेवटी संघटीतपणे महावितरणच्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली आणि महावितरणालाच ‘शॉक’ देत आठ लाख रुपये वाचविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बिल आकारताना सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीच्या आधारावर फिक्स्ड चार्जेस ठरविले जातात. त्यासाठी नागरिकांना मीटर दिल्यानंतर त्याची महावितरणकडे नोंद केली जाते; पण नियोजनशून्य कारभारामुळे सहा वर्षांपासून या सोसायटीकडून सिंगल फेजनुसार बिल आकारले जात होते. मीटर रीडिंग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील ही बाब निदर्शनास आली नव्हती. यात ग्राहकांची कोणतीही चूक नसताना अचानक महावितरणने मोठा धक्का दिला.  पिंपरीत दुचाकी चोरट्याला अटक; चोरीच्या 4 टू व्हीलर जप्त स्वतःच्या चुकीमुळे सहा वर्षांनी असे सामाईक दर आकारण्याचा महावितरणला अधिकार आहे का? त्यांच्या चुकीमुळे ग्राहकांना हा भुर्दंड का? असा दावा करीत सदनिकाधारक राहुल रुद्रवार व प्राजक्ता रुद्रवार या दाम्पत्याने याविषयी महावितरणमध्ये तक्रार दिली. परंतु जून २०२० मध्ये लावण्यात आलेली ही रक्कम अनेक पाठपुरावा करूनही कमी केली नाही. उलट जुने बिल दाखवत त्या रकमेवर व्याज आकारण्यात येत होते. म्हणून रुद्रवार यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे यांच्याकडे याचिका दाखल केली. याचिकेच्या आधारावर मंचाने दोन्ही पक्षास सुनावणीस बोलावून बाजू समजून घेतल्या आणि निर्णय दिला. दीड महिन्यानंतर ‘पंतप्रधान आवास’ची सोडत दिलेला आदेश सहा वर्षांपासून राहिलेला फरक आता ग्राहकांना लावता येणार नाही. कायद्यानुसार बिल लावलेल्या महिन्याच्या दोन वर्षे आधीपर्यंतच बिल आकारता येईल. त्यावर कुठलेही व्याज आकारता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना आधी लावलेली रक्कम व व्याज कमी करून केवळ मागील दोन वर्षांचे बिल लावण्यात यावे. ग्राहकाला तीन हप्त्यात हे बिल भरण्याची परवानगी देण्यात यावी. या निर्णयाबद्दल रहिवाशांनीश्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे १२४ ग्राहकांचे मिळून तब्बल साधारण ८ लाख वाचले आहेत. - प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष सेलेस्टीअल सिटी फेज १ फेडरेशन Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 27, 2021

चुकीच्या दराचा महावितरणालाच ‘शॉक’ पिंपरी - रावेत येथील सेलेस्टीअल सिटी सोसायटी हे रहिवासी सहा वर्षांपासून वीजबिल वेळेवर भरत होते; पण लॉकडाउन काळात ‘महावितरण’ने त्यांना जोराचा धक्का दिला. १२४ सदनिकाधारकांना तब्बल सहा वर्षांनी सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीचे निश्‍चित दर (फिक्स्ड चार्जेस) यामधील फरक आकारत तब्बल आठ लाखाचे बिल पाठविले. शेवटी संघटीतपणे महावितरणच्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली आणि महावितरणालाच ‘शॉक’ देत आठ लाख रुपये वाचविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बिल आकारताना सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीच्या आधारावर फिक्स्ड चार्जेस ठरविले जातात. त्यासाठी नागरिकांना मीटर दिल्यानंतर त्याची महावितरणकडे नोंद केली जाते; पण नियोजनशून्य कारभारामुळे सहा वर्षांपासून या सोसायटीकडून सिंगल फेजनुसार बिल आकारले जात होते. मीटर रीडिंग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील ही बाब निदर्शनास आली नव्हती. यात ग्राहकांची कोणतीही चूक नसताना अचानक महावितरणने मोठा धक्का दिला.  पिंपरीत दुचाकी चोरट्याला अटक; चोरीच्या 4 टू व्हीलर जप्त स्वतःच्या चुकीमुळे सहा वर्षांनी असे सामाईक दर आकारण्याचा महावितरणला अधिकार आहे का? त्यांच्या चुकीमुळे ग्राहकांना हा भुर्दंड का? असा दावा करीत सदनिकाधारक राहुल रुद्रवार व प्राजक्ता रुद्रवार या दाम्पत्याने याविषयी महावितरणमध्ये तक्रार दिली. परंतु जून २०२० मध्ये लावण्यात आलेली ही रक्कम अनेक पाठपुरावा करूनही कमी केली नाही. उलट जुने बिल दाखवत त्या रकमेवर व्याज आकारण्यात येत होते. म्हणून रुद्रवार यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे यांच्याकडे याचिका दाखल केली. याचिकेच्या आधारावर मंचाने दोन्ही पक्षास सुनावणीस बोलावून बाजू समजून घेतल्या आणि निर्णय दिला. दीड महिन्यानंतर ‘पंतप्रधान आवास’ची सोडत दिलेला आदेश सहा वर्षांपासून राहिलेला फरक आता ग्राहकांना लावता येणार नाही. कायद्यानुसार बिल लावलेल्या महिन्याच्या दोन वर्षे आधीपर्यंतच बिल आकारता येईल. त्यावर कुठलेही व्याज आकारता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना आधी लावलेली रक्कम व व्याज कमी करून केवळ मागील दोन वर्षांचे बिल लावण्यात यावे. ग्राहकाला तीन हप्त्यात हे बिल भरण्याची परवानगी देण्यात यावी. या निर्णयाबद्दल रहिवाशांनीश्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे १२४ ग्राहकांचे मिळून तब्बल साधारण ८ लाख वाचले आहेत. - प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष सेलेस्टीअल सिटी फेज १ फेडरेशन Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3r3lQ71

No comments:

Post a Comment