वाहनाने दिली हुलकावणी अन् एकुलता एक मुलगा गेला आईवडिलांना अवेळी सोडून आडुळ (जि.औरंगाबा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला हुल दिल्याने दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) बायपासवर रविवारी (ता.२८) रात्री आठच्या सुमारास घडली. सोनु महादव मगरे (वय २०, राहणार चिकलठाणा) , गणेश अशोक मगरे (वय २०, राहणार औरंगाबाद), करण श्रीराम नरवडे (वय २३, राहणार ब्रीजवाडी) हे रविवारी रात्री दुचाकीने (एमएच २० एफजी ५८०४) रजापुरकडुन औरंगाबादकडे जात होते. वाचा -  भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून दुचाकी आडुळ शिवारातील बायपासवर दुचाकी येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हुल दिली. त्यामुळे दुचाकी स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तिघे जण खाली पडले. यात सोनु मगरे हा जागी ठार झाला, तर गणेश मगरे व करण नरवडे गंभीर जखमी झाले आहे. सोनू हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वाचा - पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच! अपघाताची माहिती मिळताच १०२३ रुग्णवाहिकेचे चालक गणेश चेडे, डॉ. विजय धारकर, विठ्ठल गायकवाड यांनी जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहेत.   संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 28, 2021

वाहनाने दिली हुलकावणी अन् एकुलता एक मुलगा गेला आईवडिलांना अवेळी सोडून आडुळ (जि.औरंगाबा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला हुल दिल्याने दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) बायपासवर रविवारी (ता.२८) रात्री आठच्या सुमारास घडली. सोनु महादव मगरे (वय २०, राहणार चिकलठाणा) , गणेश अशोक मगरे (वय २०, राहणार औरंगाबाद), करण श्रीराम नरवडे (वय २३, राहणार ब्रीजवाडी) हे रविवारी रात्री दुचाकीने (एमएच २० एफजी ५८०४) रजापुरकडुन औरंगाबादकडे जात होते. वाचा -  भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून दुचाकी आडुळ शिवारातील बायपासवर दुचाकी येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हुल दिली. त्यामुळे दुचाकी स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तिघे जण खाली पडले. यात सोनु मगरे हा जागी ठार झाला, तर गणेश मगरे व करण नरवडे गंभीर जखमी झाले आहे. सोनू हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वाचा - पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच! अपघाताची माहिती मिळताच १०२३ रुग्णवाहिकेचे चालक गणेश चेडे, डॉ. विजय धारकर, विठ्ठल गायकवाड यांनी जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहेत.   संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2O7xtv9

No comments:

Post a Comment