UPSC Mains 2020: मुख्य परीक्षा आणि अॅडमिट कार्डबाबत सर्व माहिती एका क्लिकवर! UPSC Mains 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)ची मुख्य परीक्षा 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जे उमेदवार परीक्षेस बसणार आहेत आणि अद्याप प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) डाउनलोड केलेले नाही, त्यांनी ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन डाउनलोड करून घ्यावे. 4 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय लोकसेवेच्या पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळते. पूर्व परीक्षेत उमेदवारांना मिळालेले गुण परीक्षेची संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाद्वारे जाहीर केले जातात. - Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज किती दिवस चालणार परीक्षा? यूपीएससीची मुख्य परीक्षा ८, ९, १०, १६ आणि १७ जानेवारी या दिवशी घेण्यात येणार आहे. म्हणजे ही परीक्षा एकूण ५ दिवस चालणार आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे. कोरोना विषाणू महामारी सुरू असतानाच ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.  - Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​ असं डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड - सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.  - त्यानंतर होमपेजवर Whats New (व्हॉट्स न्यू) या सेक्शनमध्ये E-Admit Card- Civil Services (Mains) Exam [ई-अॅडमिट कार्ड - सिव्हिल सर्व्हिसेस (मेन)] एक्झाम या लिंकवर क्लिक करा. - नवीन विंडो उघडल्यानंतर Click Here वर पुन्हा एकदा क्लिक करा.  - समोर दिसणाऱ्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि Yes वर क्लिक करा. - तुम्हाला विचारली जाणारी माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला अॅडमिट कार्ड दिसेल.  - आता उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा. - Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!​ नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरुपातील परीक्षा आहे. जे उमेदवार या परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. जो या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. जितक्या पदांची भरती करावयाची आहे, त्याच्या दुप्पट संख्येत उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.  शेवटी ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात येईल. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस आणि आरटीएस या सनदी सेवांचा समावेश आहे. UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा  - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 3, 2021

UPSC Mains 2020: मुख्य परीक्षा आणि अॅडमिट कार्डबाबत सर्व माहिती एका क्लिकवर! UPSC Mains 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)ची मुख्य परीक्षा 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जे उमेदवार परीक्षेस बसणार आहेत आणि अद्याप प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) डाउनलोड केलेले नाही, त्यांनी ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन डाउनलोड करून घ्यावे. 4 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय लोकसेवेच्या पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळते. पूर्व परीक्षेत उमेदवारांना मिळालेले गुण परीक्षेची संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाद्वारे जाहीर केले जातात. - Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज किती दिवस चालणार परीक्षा? यूपीएससीची मुख्य परीक्षा ८, ९, १०, १६ आणि १७ जानेवारी या दिवशी घेण्यात येणार आहे. म्हणजे ही परीक्षा एकूण ५ दिवस चालणार आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे. कोरोना विषाणू महामारी सुरू असतानाच ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.  - Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​ असं डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड - सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.  - त्यानंतर होमपेजवर Whats New (व्हॉट्स न्यू) या सेक्शनमध्ये E-Admit Card- Civil Services (Mains) Exam [ई-अॅडमिट कार्ड - सिव्हिल सर्व्हिसेस (मेन)] एक्झाम या लिंकवर क्लिक करा. - नवीन विंडो उघडल्यानंतर Click Here वर पुन्हा एकदा क्लिक करा.  - समोर दिसणाऱ्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि Yes वर क्लिक करा. - तुम्हाला विचारली जाणारी माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला अॅडमिट कार्ड दिसेल.  - आता उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा. - Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!​ नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरुपातील परीक्षा आहे. जे उमेदवार या परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. जो या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. जितक्या पदांची भरती करावयाची आहे, त्याच्या दुप्पट संख्येत उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.  शेवटी ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात येईल. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस आणि आरटीएस या सनदी सेवांचा समावेश आहे. UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा  - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bhDz5V

No comments:

Post a Comment