ग्रामपंचायत लढती आज स्पष्ट होणार;उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्रही स्पष्ट होणार आहे. तसेच, उद्या दुपारी तीन वाजल्यानंतर लगेचच उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार असून, गावगाड्याच्या राजकारणाला रंगत येणार आहे.   पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!​ ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गाव पुढाऱ्यांनी आपापल्या पॅनेलच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरच्या दिलेल्या मुदतीत सादर केले होते. छाननीत आपल्या पॅनेलच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर त्याला डमी म्हणून भरलेल्या पर्यायी उमेदवाराचे उमेदवारी अर्जही मागे घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर भावकीत नातलगात वाद नको. म्हणूनही काही उमेदवारांचे अर्ज सोमवारी माघारी घेतले जाणार आहेत. तसेच ज्या प्रभागात अल्प मतावर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशा प्रभागातील अपक्ष भरलेल्या उमेदवारांनाही गाव पुढारी पुढील वेळी संधी देऊ किंवा पुन्हा विचार करू असा शब्द देऊन त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्या दुपारी तीन वाजता ग्रामपंचायतींच्या गावोगावच्या प्रभागनिहाय निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील उमेदवारांच्या मतांच्या विजयाचे गणित, विजयासाठी लागणारी मते, बाहेर गावावरून मतदानासाठी आणावी लागणारी मते यांचा विचारही निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यावर उमेदवारांना करावा लागणार आहे.  योगदान शून्य, पण श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी; भामा-आसखेडवरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस​ अर्थकारणाला गती   आपापल्या प्रभागांत नाव, चिन्हासह फलक लावावे लागणार   गावच्या मध्यवर्ती चौकात पॅनेलच्या प्रभागनिहाय सर्व उमेदवारांची नावे व चिन्हांसह बॅनर लावले जाणार   डिजिटल बॅनर बनविणाऱ्यांना चांगले दिवस येणार    जाहीरनामा व केलेली कामे ध्वनिमुद्रित कॅसेटद्वारे ऐकविण्याचा ट्रेंड   ध्वनिमुद्रित कॅसेट बनविणाऱ्या व्यावसायिकांनाही लाभ   मतपत्रिकेचा नमुना, आवाहनासाठी प्रिंटिंग प्रेसचालकांना अच्छे दिन पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 3, 2021

ग्रामपंचायत लढती आज स्पष्ट होणार;उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्रही स्पष्ट होणार आहे. तसेच, उद्या दुपारी तीन वाजल्यानंतर लगेचच उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार असून, गावगाड्याच्या राजकारणाला रंगत येणार आहे.   पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!​ ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गाव पुढाऱ्यांनी आपापल्या पॅनेलच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरच्या दिलेल्या मुदतीत सादर केले होते. छाननीत आपल्या पॅनेलच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर त्याला डमी म्हणून भरलेल्या पर्यायी उमेदवाराचे उमेदवारी अर्जही मागे घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर भावकीत नातलगात वाद नको. म्हणूनही काही उमेदवारांचे अर्ज सोमवारी माघारी घेतले जाणार आहेत. तसेच ज्या प्रभागात अल्प मतावर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशा प्रभागातील अपक्ष भरलेल्या उमेदवारांनाही गाव पुढारी पुढील वेळी संधी देऊ किंवा पुन्हा विचार करू असा शब्द देऊन त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्या दुपारी तीन वाजता ग्रामपंचायतींच्या गावोगावच्या प्रभागनिहाय निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील उमेदवारांच्या मतांच्या विजयाचे गणित, विजयासाठी लागणारी मते, बाहेर गावावरून मतदानासाठी आणावी लागणारी मते यांचा विचारही निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यावर उमेदवारांना करावा लागणार आहे.  योगदान शून्य, पण श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी; भामा-आसखेडवरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस​ अर्थकारणाला गती   आपापल्या प्रभागांत नाव, चिन्हासह फलक लावावे लागणार   गावच्या मध्यवर्ती चौकात पॅनेलच्या प्रभागनिहाय सर्व उमेदवारांची नावे व चिन्हांसह बॅनर लावले जाणार   डिजिटल बॅनर बनविणाऱ्यांना चांगले दिवस येणार    जाहीरनामा व केलेली कामे ध्वनिमुद्रित कॅसेटद्वारे ऐकविण्याचा ट्रेंड   ध्वनिमुद्रित कॅसेट बनविणाऱ्या व्यावसायिकांनाही लाभ   मतपत्रिकेचा नमुना, आवाहनासाठी प्रिंटिंग प्रेसचालकांना अच्छे दिन पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pRmFPz

No comments:

Post a Comment