अतिक्रमणे शोधण्यासाठी खासगी कंपनीची मदत; महापालिकेची योजना पुणे - गल्लीबोळ, वर्दळीचे चौक, रस्त्यालगतचे भाग आणि पादचारी मार्गावरही अतिक्रमणे थाटली गेली असतानाही, नेमके कुठे अतिक्रमणे आहेत, याचा शोध महापालिका घेणार आहे. अतिक्रमणांच्या शोधासाठी खास यंत्रणा राबवून, तिच्यावर भरमसाठ पैसाही खर्च करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय ‘अभय’ मिळवून जागोजागी उभारलेले झोपड्या, हॉटेल, त्यापुढची छते, हातगाड्या आणि टपऱ्या काढण्यासाठी पुणेकरांचा पैसा वापरला जाणार आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन शहरातील अतिक्रमणे शोधून, त्यावर नियमित कारवाई करण्यासाठी महापालिका आता आर्टिफिशिअल इंटीलिजेन्सचा (गुगल मॅपिंग) वापर करणार असून, पुढील वर्षात सर्वत्र प्रभावीपणे हा प्रयोग राबवून, पुणे अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. शहरात विशेषतः मध्यवस्ती भागातील बाजारपेठांसह उपनगरांमधील रस्ते आणि चौका-चौका बेकायदेशीर स्टॉल उभारली गेली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील पदपथावरही व्यावसायिकांनीही अतिक्रमणे केली आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीसह मोकळ्या जागांवर व्यावसायिक, निवासी स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. त्यावर अधून-मधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईचा वेग कमी होताच पुन्हा अतिक्रमणे उभारली जातात. परिणामी, पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात स्वतंत्र संगणक प्रणाली या यंत्रणेसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

अतिक्रमणे शोधण्यासाठी खासगी कंपनीची मदत; महापालिकेची योजना पुणे - गल्लीबोळ, वर्दळीचे चौक, रस्त्यालगतचे भाग आणि पादचारी मार्गावरही अतिक्रमणे थाटली गेली असतानाही, नेमके कुठे अतिक्रमणे आहेत, याचा शोध महापालिका घेणार आहे. अतिक्रमणांच्या शोधासाठी खास यंत्रणा राबवून, तिच्यावर भरमसाठ पैसाही खर्च करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय ‘अभय’ मिळवून जागोजागी उभारलेले झोपड्या, हॉटेल, त्यापुढची छते, हातगाड्या आणि टपऱ्या काढण्यासाठी पुणेकरांचा पैसा वापरला जाणार आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन शहरातील अतिक्रमणे शोधून, त्यावर नियमित कारवाई करण्यासाठी महापालिका आता आर्टिफिशिअल इंटीलिजेन्सचा (गुगल मॅपिंग) वापर करणार असून, पुढील वर्षात सर्वत्र प्रभावीपणे हा प्रयोग राबवून, पुणे अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. शहरात विशेषतः मध्यवस्ती भागातील बाजारपेठांसह उपनगरांमधील रस्ते आणि चौका-चौका बेकायदेशीर स्टॉल उभारली गेली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील पदपथावरही व्यावसायिकांनीही अतिक्रमणे केली आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीसह मोकळ्या जागांवर व्यावसायिक, निवासी स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. त्यावर अधून-मधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईचा वेग कमी होताच पुन्हा अतिक्रमणे उभारली जातात. परिणामी, पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात स्वतंत्र संगणक प्रणाली या यंत्रणेसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुन्हा खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2YvfUr1

No comments:

Post a Comment