आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १५ जानेवारी २०२१ शुक्रवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.५६, चंद्रास्त रात्री ८.२९, करिदिन, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर पौष २४ शके १९४२. ---------------------------------------------- दिनविशेष १९१९ : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आदेश काढून स्पृश्‍य-अस्पृश्‍य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. १९२९ : कृष्णवर्णीय अमेरिकनांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे मार्टिन ल्यूथर किंग  यांचा जन्म. गांधींप्रमाणेच यांनाही माथेफिरूच्या गोळ्यांचे बळी व्हावे लागले. १९७१ : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे मुंबईत निधन. १९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्‍टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यात आले.  १९९८ : माजी हंगामी पंतप्रधान, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते गुलझारीलाल नंदा यांचे निधन. १९९९ : ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान. ---------------------------------------------- दिनमान मेष : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्र्रसिद्धी लाभेल. प्रवास सुखकर होतील. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. कन्या : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे.  तुळ : नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  वृश्‍चिक : कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल. कुंभ : वाहने चालवताना काळजी घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : मुलामुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल.  प्रा. रमणलाल शहा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १५ जानेवारी २०२१ शुक्रवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.५६, चंद्रास्त रात्री ८.२९, करिदिन, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर पौष २४ शके १९४२. ---------------------------------------------- दिनविशेष १९१९ : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आदेश काढून स्पृश्‍य-अस्पृश्‍य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. १९२९ : कृष्णवर्णीय अमेरिकनांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे मार्टिन ल्यूथर किंग  यांचा जन्म. गांधींप्रमाणेच यांनाही माथेफिरूच्या गोळ्यांचे बळी व्हावे लागले. १९७१ : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे मुंबईत निधन. १९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्‍टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यात आले.  १९९८ : माजी हंगामी पंतप्रधान, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते गुलझारीलाल नंदा यांचे निधन. १९९९ : ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान. ---------------------------------------------- दिनमान मेष : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्र्रसिद्धी लाभेल. प्रवास सुखकर होतील. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. कन्या : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे.  तुळ : नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  वृश्‍चिक : कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल. कुंभ : वाहने चालवताना काळजी घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : मुलामुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल.  प्रा. रमणलाल शहा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Ls7az0

No comments:

Post a Comment