शाळेच्या पहिल्या दिवशी १८ लाख विद्यार्थ्यांची हजेरी;बिहारमध्ये नऊ महिन्याच्या खंडानंतर विद्यालये सुरू पाटणा - लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या बिहारमधील नऊ हजारपेक्षा जास्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नऊ महिन्याच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. शिक्षण विभागातील माहितीनुसार राज्यभरात १८ लाख विद्यार्थी आज शाळेत उपस्थित होते. खासगी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने १४ मार्चपासून राज्यातील शाळा-महाविद्यालये व शिकवणी वर्ग बंद होते. नववी ते बारावी व शेवटच्या वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थी आज प्रत्यक्ष वर्गात उपस्थित होते. शाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच गजबजले होते. शाळेत कोरोनाचे सर्व नियम पाळून अनिवार्य असून निम्म्या क्षमतेने व सुरक्षित अंतर पाळून वर्ग सुरू करण्यात आले, अशी माहिती शिक्षण विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. खासगी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र तुरळक होती. जोपर्यंत मुलांना लस दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना शाळेत पाठविण्यास बहुतेक पालक तयार नाहीत. प्राथमिक व शिशू वर्गाची शाळा अद्याप सुरू झालेली नाही.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दहावी- बारावीची पुढील महिन्यात परीक्षा  बिहार शिक्षण मंडळाने दहावी व बारावीची परीक्षा पुढील महिन्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे तर केंद्रीय मंडळाची दहावीची सराव परीक्षा मंगळवार (ता.५) पासून सुरू होणार आहे. यामुळे खासगी शाळांत उद्यापासून वातावरण परीक्षामय असेल.  बिहारमधील विद्यार्थीसंख्या  एकूण  - ३६,६१,९४२  विद्यार्थी - १८,५८,२३३  विद्यार्थिनी - १८,०३,७०९  पहिल्या दिवशी उपस्थिती  -  १८ लाख  शाळा पुन्हा सुरू झाल्याने मी खूष आहे. सरकारी शाळांत शिकणाऱ्या अनेक मुलांकडे लॅपटॉप नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येतात. आमचा अभ्यासक्रम खूप मागे राहिला असून तो  पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.  नववीतील विद्यार्थी, मिलर हायस्कूल, पाटण  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 4, 2021

शाळेच्या पहिल्या दिवशी १८ लाख विद्यार्थ्यांची हजेरी;बिहारमध्ये नऊ महिन्याच्या खंडानंतर विद्यालये सुरू पाटणा - लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या बिहारमधील नऊ हजारपेक्षा जास्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नऊ महिन्याच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. शिक्षण विभागातील माहितीनुसार राज्यभरात १८ लाख विद्यार्थी आज शाळेत उपस्थित होते. खासगी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने १४ मार्चपासून राज्यातील शाळा-महाविद्यालये व शिकवणी वर्ग बंद होते. नववी ते बारावी व शेवटच्या वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थी आज प्रत्यक्ष वर्गात उपस्थित होते. शाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच गजबजले होते. शाळेत कोरोनाचे सर्व नियम पाळून अनिवार्य असून निम्म्या क्षमतेने व सुरक्षित अंतर पाळून वर्ग सुरू करण्यात आले, अशी माहिती शिक्षण विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. खासगी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र तुरळक होती. जोपर्यंत मुलांना लस दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना शाळेत पाठविण्यास बहुतेक पालक तयार नाहीत. प्राथमिक व शिशू वर्गाची शाळा अद्याप सुरू झालेली नाही.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  दहावी- बारावीची पुढील महिन्यात परीक्षा  बिहार शिक्षण मंडळाने दहावी व बारावीची परीक्षा पुढील महिन्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे तर केंद्रीय मंडळाची दहावीची सराव परीक्षा मंगळवार (ता.५) पासून सुरू होणार आहे. यामुळे खासगी शाळांत उद्यापासून वातावरण परीक्षामय असेल.  बिहारमधील विद्यार्थीसंख्या  एकूण  - ३६,६१,९४२  विद्यार्थी - १८,५८,२३३  विद्यार्थिनी - १८,०३,७०९  पहिल्या दिवशी उपस्थिती  -  १८ लाख  शाळा पुन्हा सुरू झाल्याने मी खूष आहे. सरकारी शाळांत शिकणाऱ्या अनेक मुलांकडे लॅपटॉप नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येतात. आमचा अभ्यासक्रम खूप मागे राहिला असून तो  पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.  नववीतील विद्यार्थी, मिलर हायस्कूल, पाटण  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pSSAyL

No comments:

Post a Comment