आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० जानेवारी २०२१ पंचांग - बुधवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी १२.०२, चंद्रास्त रात्री १२.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, बुधाष्टमी, भारतीय सौर पौष २९ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७१ : भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापडगिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती सर रतनजी जमशेटजी टाटा यांचा जन्म. १९४८ : महात्मा गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला. सायंप्रार्थना भाषणाच्या वेळी बाँबस्फोट. १९७८ : प्रसिद्ध नाटककार व मराठी रंगभूमीचे अभ्यासक वि. ना. कोठीवाले यांचे निधन. १९९८ : संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांना जाहीर. १९९९ : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांना जाहीर. २००२ : रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंग (रॉ) या भारताच्या परराष्ट्र गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आर. एन. काओ यांचे निधन. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते. २००३ : ‘इन्फोसिस टेक्‍नॉलॉजीज’ला २००३ ची सर्वांत आदरणीय कंपनी असा पुरस्कार उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते देण्यात आला. २००३ : ‘द अवर्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा असणारा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळाला. दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामात सुयश लाभेल. वृषभ : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. मान व प्रतिष्ठा लाभेल. सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कन्या : दैनंदिने कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. तुळ : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. वृश्‍चिक : मनोबल कमी राहील.वाहने चालवताना काळजी घ्यावी. धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.  मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती. राजकीय सहभाग वाढेल. कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. मीन : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकाल.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 19, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० जानेवारी २०२१ पंचांग - बुधवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी १२.०२, चंद्रास्त रात्री १२.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, बुधाष्टमी, भारतीय सौर पौष २९ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७१ : भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापडगिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती सर रतनजी जमशेटजी टाटा यांचा जन्म. १९४८ : महात्मा गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला. सायंप्रार्थना भाषणाच्या वेळी बाँबस्फोट. १९७८ : प्रसिद्ध नाटककार व मराठी रंगभूमीचे अभ्यासक वि. ना. कोठीवाले यांचे निधन. १९९८ : संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांना जाहीर. १९९९ : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांना जाहीर. २००२ : रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंग (रॉ) या भारताच्या परराष्ट्र गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आर. एन. काओ यांचे निधन. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते. २००३ : ‘इन्फोसिस टेक्‍नॉलॉजीज’ला २००३ ची सर्वांत आदरणीय कंपनी असा पुरस्कार उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते देण्यात आला. २००३ : ‘द अवर्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा असणारा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळाला. दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामात सुयश लाभेल. वृषभ : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. मान व प्रतिष्ठा लाभेल. सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कन्या : दैनंदिने कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. तुळ : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. वृश्‍चिक : मनोबल कमी राहील.वाहने चालवताना काळजी घ्यावी. धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.  मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती. राजकीय सहभाग वाढेल. कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. मीन : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकाल.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ixI6m3

No comments:

Post a Comment