किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस विमा ग्राम पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार आणि पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकावून जिल्ह्यासह राज्यभरात नावलौकिक मिळवलेले किरकटवाडी गाव सध्या मात्र मुख्य व अंतर्गत रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, आरोग्य अशा वेगवेगळ्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आणि अनियंत्रितपणे वाढलेल्या नागरीवस्तीमुळे गावपण हरवून बसलेले आहे. विकासात्मक समतोल साधताना किरकटवाडीच्या बाबतीत महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा  सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी गावासाठी एकमेव अरुंद रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकवस्ती, वाहनांची संख्या आणि अवजड डंपर वाहतूक यामुळे मुख्य चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असते. किरकटवाडीला पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकलेला नाही. विभागीय नियोजनात नऱ्हे-धायरी-किरकटवाडी-खडकवासला असा रस्ता मंजूर आहे, मात्र कार्यवाही झालेली नाही. सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी १९८४-८५ दरम्यान नांदेड येथून वाहिनी आणली आहे. सध्या किरकटवाडीत पिण्याच्या पाण्याची  साठवण क्षमता ११ लाख लिटर असून दैनंदिन गरज सुमारे ३० लाख लिटरची आहे. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर किरकटवाडीसाठी शाश्वत व पुरेसा पाणीपुरवठा करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक असणार आहे. नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का? सध्या किरकटवाडीचे सांडपाणी थेट ओढ्यात सोडलेले आहे. कचरा प्रक्रीया प्रकल्प आणि सांडपाणी प्रकल्प ही विकासासाठी महत्त्वाची गरज आहे.दोन वर्षांपासून किरकटवाडील शेती आणि शिवनगरचा काही भाग अतिवृष्टीमुळे प्रभावित होत आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्य उपाययोजना व्हायला पाहिजे. मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का? दृष्टिक्षेपात गाव... ८९४१ - २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३१८ हेक्‍टर क्षेत्रफळ गोकुळ करंजावणे - सरपंच १७ सदस्यसंख्या १६ कि.मी. स्टेशनपासून अंतर  वेगळेपण : शिवकालीन भैरवनाथ व महादेवाचे मंदिर   शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! ग्रामस्थ म्हणतात... धोंडीबा सोनवणे ( अध्यक्ष-जनसेवा ज्येष्ठ नागरिक संघ) : सध्या मोठ्या प्रमाणात धूळ असल्याने आम्हाला बाहेर बसणे अवघड होत आहे. अवजड वाहतुकीमुळे आम्हाला चालायला जाणेही शक्य होत नाही. अपूर्वा अंकुश हगवणे (विद्यार्थिनी) : रस्ता लवकर व्हावा. वाहतूक कोंडीमुळे शाळा, कॉलेजला जाताना तासनतास अडकून पडावे लागते. बंद असलेली बस सुरू करावी. महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? नरेंद्र हगवणे (माजी उपसरपंच) : गावाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र शासकीय प्रकल्पांसाठी अधिग्रहीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे उर्वरित जागेवर आरक्षण टाकताना नागरिकांवर अन्याय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. भविष्याची गरज विचारात घेऊन सर्वंकष विकास आराखडा तयार करावा. बाळासाहेब हगवणे (कृती समिती सचिव) : २००० पासून गावं महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात यावीत यासाठी मी प्रयत्न करत आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून किरकटवाडीचा विकास व्हावा. पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  वाघोलीकरांना वेध विकासाचे  जड वाहतुकीबाबत नियोजन करावे. महिलांसाठी अस्मिता केंद्र,लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व गार्डन महानगर पालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर उपलब्ध करावीत. - किरण हगवणे, माजी उपसरपंच भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव  कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा (उद्याच्या अंकात वाचा नांदेड गाव​ गावाचा लेखाजोखा) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 27, 2021

किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस विमा ग्राम पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार आणि पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकावून जिल्ह्यासह राज्यभरात नावलौकिक मिळवलेले किरकटवाडी गाव सध्या मात्र मुख्य व अंतर्गत रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, आरोग्य अशा वेगवेगळ्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आणि अनियंत्रितपणे वाढलेल्या नागरीवस्तीमुळे गावपण हरवून बसलेले आहे. विकासात्मक समतोल साधताना किरकटवाडीच्या बाबतीत महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा  सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी गावासाठी एकमेव अरुंद रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकवस्ती, वाहनांची संख्या आणि अवजड डंपर वाहतूक यामुळे मुख्य चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असते. किरकटवाडीला पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकलेला नाही. विभागीय नियोजनात नऱ्हे-धायरी-किरकटवाडी-खडकवासला असा रस्ता मंजूर आहे, मात्र कार्यवाही झालेली नाही. सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी १९८४-८५ दरम्यान नांदेड येथून वाहिनी आणली आहे. सध्या किरकटवाडीत पिण्याच्या पाण्याची  साठवण क्षमता ११ लाख लिटर असून दैनंदिन गरज सुमारे ३० लाख लिटरची आहे. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर किरकटवाडीसाठी शाश्वत व पुरेसा पाणीपुरवठा करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक असणार आहे. नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का? सध्या किरकटवाडीचे सांडपाणी थेट ओढ्यात सोडलेले आहे. कचरा प्रक्रीया प्रकल्प आणि सांडपाणी प्रकल्प ही विकासासाठी महत्त्वाची गरज आहे.दोन वर्षांपासून किरकटवाडील शेती आणि शिवनगरचा काही भाग अतिवृष्टीमुळे प्रभावित होत आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्य उपाययोजना व्हायला पाहिजे. मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का? दृष्टिक्षेपात गाव... ८९४१ - २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३१८ हेक्‍टर क्षेत्रफळ गोकुळ करंजावणे - सरपंच १७ सदस्यसंख्या १६ कि.मी. स्टेशनपासून अंतर  वेगळेपण : शिवकालीन भैरवनाथ व महादेवाचे मंदिर   शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! ग्रामस्थ म्हणतात... धोंडीबा सोनवणे ( अध्यक्ष-जनसेवा ज्येष्ठ नागरिक संघ) : सध्या मोठ्या प्रमाणात धूळ असल्याने आम्हाला बाहेर बसणे अवघड होत आहे. अवजड वाहतुकीमुळे आम्हाला चालायला जाणेही शक्य होत नाही. अपूर्वा अंकुश हगवणे (विद्यार्थिनी) : रस्ता लवकर व्हावा. वाहतूक कोंडीमुळे शाळा, कॉलेजला जाताना तासनतास अडकून पडावे लागते. बंद असलेली बस सुरू करावी. महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? नरेंद्र हगवणे (माजी उपसरपंच) : गावाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र शासकीय प्रकल्पांसाठी अधिग्रहीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे उर्वरित जागेवर आरक्षण टाकताना नागरिकांवर अन्याय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. भविष्याची गरज विचारात घेऊन सर्वंकष विकास आराखडा तयार करावा. बाळासाहेब हगवणे (कृती समिती सचिव) : २००० पासून गावं महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात यावीत यासाठी मी प्रयत्न करत आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून किरकटवाडीचा विकास व्हावा. पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  वाघोलीकरांना वेध विकासाचे  जड वाहतुकीबाबत नियोजन करावे. महिलांसाठी अस्मिता केंद्र,लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व गार्डन महानगर पालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर उपलब्ध करावीत. - किरण हगवणे, माजी उपसरपंच भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव  कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा (उद्याच्या अंकात वाचा नांदेड गाव​ गावाचा लेखाजोखा) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3a4MipG

No comments:

Post a Comment