आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ जानेवारी २०२१ पंचांग - मंगळवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय सकाळी ११.२९, चंद्रास्त रात्री ११.५३, बांगर षष्ठी, भारतीय सौर पौष २८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष १५९७ : इतिहासातील वीरपुरुष महाराणा प्रताप यांचे निधन.  १७३६ : जेम्स वॅट या शास्त्रज्ञाचा जन्म. या शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला. १८९२ : प्रसिद्ध विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक चिंतामण विनायक जोशी यांचा पुणे येथे जन्म. १९५१ : महात्मा गांधींचे अनुयायी, थोर आदिवासी सेवक अमृतलाल विठ्ठल ठक्कर ऊर्फ ठक्करबाप्पा यांचे निधन. १९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम. त्यांचेच एकत्रित स्वरूपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६० : मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. १९९० : तत्त्वज्ञ आचार्य रजनीश (ओशो) यांचे पुणे येथे निधन.  १९९६ : प्रसिद्ध मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड. १९९६ : तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. २००० : प्रसिद्ध उद्योगपती आणि क्रीडाप्रशासक एम. ए. चिदंबरम यांचे निधन. दिनमान मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ : सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. कर्क : तुमच्य कार्यक्षेत्रात सुुसंधी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. कन्या : प्रवास सुखकर होतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश.  कुंभ : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  मीन : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 18, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ जानेवारी २०२१ पंचांग - मंगळवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय सकाळी ११.२९, चंद्रास्त रात्री ११.५३, बांगर षष्ठी, भारतीय सौर पौष २८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष १५९७ : इतिहासातील वीरपुरुष महाराणा प्रताप यांचे निधन.  १७३६ : जेम्स वॅट या शास्त्रज्ञाचा जन्म. या शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला. १८९२ : प्रसिद्ध विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक चिंतामण विनायक जोशी यांचा पुणे येथे जन्म. १९५१ : महात्मा गांधींचे अनुयायी, थोर आदिवासी सेवक अमृतलाल विठ्ठल ठक्कर ऊर्फ ठक्करबाप्पा यांचे निधन. १९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम. त्यांचेच एकत्रित स्वरूपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६० : मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. १९९० : तत्त्वज्ञ आचार्य रजनीश (ओशो) यांचे पुणे येथे निधन.  १९९६ : प्रसिद्ध मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड. १९९६ : तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. २००० : प्रसिद्ध उद्योगपती आणि क्रीडाप्रशासक एम. ए. चिदंबरम यांचे निधन. दिनमान मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ : सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. कर्क : तुमच्य कार्यक्षेत्रात सुुसंधी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. कन्या : प्रवास सुखकर होतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश.  कुंभ : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  मीन : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3oWZIdJ

No comments:

Post a Comment