राजीनामा देण्याची बाळासाहेब थोरातांची तयारी?;चर्चेला राज्यात उधाण नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. मात्र, संघटनात्मक कामात श्रेष्ठींच्या हस्तक्षेपामुळे नाराज थोरात यांनी दोन महिने आधीच राजीनाम्याची तयारी दर्शविल्याचे कळते. दरम्यान, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील संभाव्य नेतृत्वाबदलाबाबत आज (ता. ५)  राज्यातील काँग्रेस आमदारांची व्यक्तिशः मते जाणून घेणार असल्याचेही समजते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असताना मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणमधील नेतृत्व बदलाचेही वारे वाहू लागले आहेत. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्याकडे विधीमंडळ पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षपद आहेत. तर तेलंगणचे उत्तमकुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी प्रदेशाध्यक्षपद मिळालेल्या थोरात यांच्याकडे विधीमंडळ पक्षाचे नेतेपद आणि मंत्रीपदही आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   त्यामुळे एक व्यक्ती एक पद या धोरणाची अंलमबजावणी व्हावी, यासाठी पक्षातून आग्रह सुरू झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख व मंत्री नितीन राऊत, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही नावाची चर्चा आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 4, 2021

राजीनामा देण्याची बाळासाहेब थोरातांची तयारी?;चर्चेला राज्यात उधाण नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. मात्र, संघटनात्मक कामात श्रेष्ठींच्या हस्तक्षेपामुळे नाराज थोरात यांनी दोन महिने आधीच राजीनाम्याची तयारी दर्शविल्याचे कळते. दरम्यान, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील संभाव्य नेतृत्वाबदलाबाबत आज (ता. ५)  राज्यातील काँग्रेस आमदारांची व्यक्तिशः मते जाणून घेणार असल्याचेही समजते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असताना मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणमधील नेतृत्व बदलाचेही वारे वाहू लागले आहेत. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्याकडे विधीमंडळ पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षपद आहेत. तर तेलंगणचे उत्तमकुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी प्रदेशाध्यक्षपद मिळालेल्या थोरात यांच्याकडे विधीमंडळ पक्षाचे नेतेपद आणि मंत्रीपदही आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   त्यामुळे एक व्यक्ती एक पद या धोरणाची अंलमबजावणी व्हावी, यासाठी पक्षातून आग्रह सुरू झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख व मंत्री नितीन राऊत, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही नावाची चर्चा आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38dQQu8

No comments:

Post a Comment