पुणे : यंदा फक्त 661 ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा उडणार धुरळा! पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. 4) जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार आणि गावातील प्रमुखांनी चर्चा करून गट-तटांना तिलांजली देत 85 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता 661 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यामुळे आता गावांमध्ये प्रचाराचा धुराळा उडणार आहे.  - Video: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. त्यामुळे इच्छुकांसोबतच माघार घेणाऱ्या अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी दुपारी गणेश कला क्रीडा येथे गर्दी केली होती. या वेळी काही उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच वाहने उभी केली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.   - नववर्षात पुणेकरांना लागली सिंहगडाची ओढ; मागील 3 दिवसांपासून पर्यटकांची गर्दी​ निवडणूक चिन्हांचे वाटप :  अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करण्यात आले. तसेच, जात पडताळणी प्रमाणपत्रही ऑफलाइन दाखल करण्याची सुविधा देण्यात आली. या प्रक्रियेमुळे नेमके किती उमेदवारी अर्ज मागे घेतले, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. - पुण्यात 13 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; नांदेड फाटा परिसरातील धक्कादायक घटना​ ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  रात्री उशिरापर्यंत अंदाजे 85 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची प्राथमिक माहिती आहे. - नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र -  निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती - 746 प्राप्त उमेदवारी अर्ज - 21 हजार 771  बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती - 85 निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती - 661 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 4, 2021

पुणे : यंदा फक्त 661 ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा उडणार धुरळा! पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. 4) जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार आणि गावातील प्रमुखांनी चर्चा करून गट-तटांना तिलांजली देत 85 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता 661 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यामुळे आता गावांमध्ये प्रचाराचा धुराळा उडणार आहे.  - Video: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. त्यामुळे इच्छुकांसोबतच माघार घेणाऱ्या अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी दुपारी गणेश कला क्रीडा येथे गर्दी केली होती. या वेळी काही उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच वाहने उभी केली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.   - नववर्षात पुणेकरांना लागली सिंहगडाची ओढ; मागील 3 दिवसांपासून पर्यटकांची गर्दी​ निवडणूक चिन्हांचे वाटप :  अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करण्यात आले. तसेच, जात पडताळणी प्रमाणपत्रही ऑफलाइन दाखल करण्याची सुविधा देण्यात आली. या प्रक्रियेमुळे नेमके किती उमेदवारी अर्ज मागे घेतले, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. - पुण्यात 13 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; नांदेड फाटा परिसरातील धक्कादायक घटना​ ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  रात्री उशिरापर्यंत अंदाजे 85 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची प्राथमिक माहिती आहे. - नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र -  निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती - 746 प्राप्त उमेदवारी अर्ज - 21 हजार 771  बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती - 85 निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती - 661 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pMruJO

No comments:

Post a Comment