टेस्टमध्ये सिंधुदुर्गात 27 शिक्षक बाधित  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत चार दिवसांत 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. 34 हजार 83 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 515 विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. आतापर्यंत कोरोना टेस्ट केलेल्या शिक्षकांतील 27 शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी बाधित आढळला आहे.  पालकांच्या समतीने सुरू होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा असून 29 रोजी 763 शाळा सुरू झाल्या होत्या. आज चार शाळा सुरू करण्यात आल्या असून 16 हजार 5165 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.  कोरोना प्रतिबंधानंतर तब्बल 11 महिन्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करुन आणि आवश्‍यक ती खबरदारी घेऊन पालकांच्या समतीने शाळा सुरु करण्यात येत आहेत. प्राथमिक, माध्यमिक व अन्य अशा एकूण 896 शाळा आहेत. यापैकी 763 शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांमधून 34 हजार 83 विद्यार्थी असून यापैकी 16,515 विद्यार्थी हजर झाले आहेत. 3047 शिक्षक असून 2 हजार 777 शिक्षकांची आरटीपीसीआर करण्यात आली आहे. यापैकी 27 शिक्षकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय 753 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 745 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर केली असून पैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोडामार्ग तालुक्‍याने शाळा सुरू करण्यात बाजी मारली असून 59 पैकी 59 शाळा सुरु झाल्या आहेत. उर्वरीत तालुक्‍यांचा अद्यापही 100 टक्केचा आकडा पार होणे बाकी आहे.    जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या पालकांनी शाळा सुरू करण्यास सहमती दिली आहे. आता 100 टक्के शाळा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. केवळ 129 शाळा शिल्लक आहेत. काही शिक्षक बाधित आल्याने शाळा सुरू होवू शकल्या नाहीत.  - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 30, 2021

टेस्टमध्ये सिंधुदुर्गात 27 शिक्षक बाधित  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत चार दिवसांत 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. 34 हजार 83 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 515 विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. आतापर्यंत कोरोना टेस्ट केलेल्या शिक्षकांतील 27 शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी बाधित आढळला आहे.  पालकांच्या समतीने सुरू होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा असून 29 रोजी 763 शाळा सुरू झाल्या होत्या. आज चार शाळा सुरू करण्यात आल्या असून 16 हजार 5165 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.  कोरोना प्रतिबंधानंतर तब्बल 11 महिन्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करुन आणि आवश्‍यक ती खबरदारी घेऊन पालकांच्या समतीने शाळा सुरु करण्यात येत आहेत. प्राथमिक, माध्यमिक व अन्य अशा एकूण 896 शाळा आहेत. यापैकी 763 शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांमधून 34 हजार 83 विद्यार्थी असून यापैकी 16,515 विद्यार्थी हजर झाले आहेत. 3047 शिक्षक असून 2 हजार 777 शिक्षकांची आरटीपीसीआर करण्यात आली आहे. यापैकी 27 शिक्षकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय 753 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 745 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर केली असून पैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोडामार्ग तालुक्‍याने शाळा सुरू करण्यात बाजी मारली असून 59 पैकी 59 शाळा सुरु झाल्या आहेत. उर्वरीत तालुक्‍यांचा अद्यापही 100 टक्केचा आकडा पार होणे बाकी आहे.    जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या पालकांनी शाळा सुरू करण्यास सहमती दिली आहे. आता 100 टक्के शाळा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 896 पैकी 767 शाळा सुरू झाल्या आहेत. केवळ 129 शाळा शिल्लक आहेत. काही शिक्षक बाधित आल्याने शाळा सुरू होवू शकल्या नाहीत.  - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MJ4Zac

No comments:

Post a Comment