मुंबईतील शाळांबाबत आज निर्णय? महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत बैठक  मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत उद्या (ता. 18) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू होण्याची निश्‍चित तारीख ठरण्याची शक्‍यता आहे.  कोव्हिड लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यापर्यंत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र अद्याप या वयोगटाखालील बालके आणि तरुणांना लस देण्याबाबत निर्णय झालेला नाही. मुंबईतील कोरोनाचा फास सैल झालेला आहे; मात्र अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी उद्या ही बैठक बोलाविण्यात आली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  लसीकरण रद्द नाही!  कोव्हिडचे लसीकरण रद्द केलेले नाही. ते स्थगित केले आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. को-विन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी उद्यापर्यंत लसीकरण स्थगित केले आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन महापौरांनी केले.  परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना बेकायदेशीररीत्या विलगीकरणातून सूट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या दुय्यम अभियंत्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरू आहे. असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.  - किशोरी पेडणेकर, महापौर  Decision regarding schools in Mumbai todayMeeting in the presence of Mayor Kishori Pednekar ----------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 17, 2021

मुंबईतील शाळांबाबत आज निर्णय? महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत बैठक  मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत उद्या (ता. 18) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू होण्याची निश्‍चित तारीख ठरण्याची शक्‍यता आहे.  कोव्हिड लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यापर्यंत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र अद्याप या वयोगटाखालील बालके आणि तरुणांना लस देण्याबाबत निर्णय झालेला नाही. मुंबईतील कोरोनाचा फास सैल झालेला आहे; मात्र अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी उद्या ही बैठक बोलाविण्यात आली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  लसीकरण रद्द नाही!  कोव्हिडचे लसीकरण रद्द केलेले नाही. ते स्थगित केले आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. को-विन ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी उद्यापर्यंत लसीकरण स्थगित केले आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन महापौरांनी केले.  परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना बेकायदेशीररीत्या विलगीकरणातून सूट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या दुय्यम अभियंत्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरू आहे. असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.  - किशोरी पेडणेकर, महापौर  Decision regarding schools in Mumbai todayMeeting in the presence of Mayor Kishori Pednekar ----------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3sAOdun

No comments:

Post a Comment