आता नगरपंचायत लढतीचे सिंधुदुर्गात वेध कणकवली (सिंधुदुर्ग) - दुसऱ्या टप्प्यातील कोरोना व्हायरस संकट घोंगावत असले तरी आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचबरोबर जानेवारीत नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील कसाई-दोडामार्ग आणि वाभवे-वैभववाडी या दोन नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  राज्य निवडणूक विभागाने राज्यभरातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या प्रलंबित निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. गावात प्रचाराचा पड रंगणार आहे. याच बरोबर आता शहरातही निवडणुकीची चाहूल लागली आहे. जिल्ह्यात कसाई-दोडामार्ग आणि वाभवे-वैभववाडी अशा दोन नगरपंचायतीच्या मुदती नोव्हेंबर 2020 मध्ये संपल्या आहेत. त्यामुळे आता येथे जानेवारीत निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्‍यता आहे. या नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण निश्‍चित केले आहे. मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्षात निवडणूक जाहीर होण्याची, त्यामुळे देवगड आणि वैभववाडीत राजकीय उलथापालथी पाहायला मिळणार आहेत. अलिकडे पक्षांतर्गत कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात बळकटी आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या तुलनेत कॉंग्रेसच्या गोटात शांतता आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा विचार असला तरी सध्या शिवसेनेचे पारडे जड असून शिवसेना बहुतांशी निवडणुकांमध्ये उमेदवार दिले आहेत. आता नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काय होणार याबाबतची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

आता नगरपंचायत लढतीचे सिंधुदुर्गात वेध कणकवली (सिंधुदुर्ग) - दुसऱ्या टप्प्यातील कोरोना व्हायरस संकट घोंगावत असले तरी आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचबरोबर जानेवारीत नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील कसाई-दोडामार्ग आणि वाभवे-वैभववाडी या दोन नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  राज्य निवडणूक विभागाने राज्यभरातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या प्रलंबित निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. गावात प्रचाराचा पड रंगणार आहे. याच बरोबर आता शहरातही निवडणुकीची चाहूल लागली आहे. जिल्ह्यात कसाई-दोडामार्ग आणि वाभवे-वैभववाडी अशा दोन नगरपंचायतीच्या मुदती नोव्हेंबर 2020 मध्ये संपल्या आहेत. त्यामुळे आता येथे जानेवारीत निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्‍यता आहे. या नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण निश्‍चित केले आहे. मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्षात निवडणूक जाहीर होण्याची, त्यामुळे देवगड आणि वैभववाडीत राजकीय उलथापालथी पाहायला मिळणार आहेत. अलिकडे पक्षांतर्गत कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात बळकटी आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या तुलनेत कॉंग्रेसच्या गोटात शांतता आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा विचार असला तरी सध्या शिवसेनेचे पारडे जड असून शिवसेना बहुतांशी निवडणुकांमध्ये उमेदवार दिले आहेत. आता नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काय होणार याबाबतची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38PM59e

No comments:

Post a Comment