हरिद्वारमध्ये पुढील वर्षी रंगणार कुंभमेळा;साडेतीन महिन्यांऐवजी ४८ दिवस होणार हरिद्वार - उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे पुढील वर्षी साडेतीन महिन्यांऐवेजी ४८ दिवसांसाठी कुंभमेळा होईल, अशी माहिती राज्याचे नागरी विकास मंत्री मदन कौशिक यांनी दिली. यासंदर्भाती अधिसूचना राज्य सरकार १ जानेवारीऐवजी फेब्रुवारीत जारी करेल, असेही त्यांनी सांगितले.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कौशिक कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीबद्दल माहिती देताना म्हणाले, की कुंभमेळ्यासाठी कोरोनाची साथ लक्षात घेऊन शाही स्नानासाठी मार्च-एप्रिलमध्ये सुविधा केली जाईल. भाविकांना कुंभमेळ्याच्या ४८ दिवसांत शाही स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेता येईल. कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणत्याही तयारीला सुरवात केली नसल्याबद्दल अखिल भारतीय आखाडा परिषदेने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कौशिक यांनी कुंभमेळ्याबद्दल ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पाळत ठेवण्याच्या यंत्रणेसाठी १७.३४ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ६.९४ कोटींचा पहिला हप्ता दिला जाईल. तात्पुरत्या कोविड केंद्रासाठी १५.४६ कोटी दिले जातील. पहिला हप्ता ६.१८ कोटी रुपयांचा असेल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कुंभमेळ्यासाठी निधी (कोटी रुपयांमध्ये)  देखरेख यंत्रणा  - १७. ३४  तात्पुरते कोविड केअर सेंटर  - १५.४६  अनेक वर्षांपासून साडेतीन महिन्यांसाठी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा बदललेल्या परिस्थितीमुळे दीड महिन्यांसाइच कुंभमेळा होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत चयांनी कुंभमेळ्याच्या विविध प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे.  मदन कौशिक, नागरी विकास मंत्री, उत्तराखंड.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आखाडा परिषदेचा कुंभमेळा भरविण्याचा निर्णय  कुंभमेळ्यासाठी सरकारने सहकार्य न केल्यास स्वत: कुंभमेळा भरविण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेने घेतला. महा कुंभमेळ्यासंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, की आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना निवेदन पाठवले आहे. कुंभमेळ्यासाठी व्यवस्था करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कामाला सुरवात झाली नाही. आम्ही प्रशासनाच्या या दृष्टिकोनाबद्दल नाराज आहोत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

हरिद्वारमध्ये पुढील वर्षी रंगणार कुंभमेळा;साडेतीन महिन्यांऐवजी ४८ दिवस होणार हरिद्वार - उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे पुढील वर्षी साडेतीन महिन्यांऐवेजी ४८ दिवसांसाठी कुंभमेळा होईल, अशी माहिती राज्याचे नागरी विकास मंत्री मदन कौशिक यांनी दिली. यासंदर्भाती अधिसूचना राज्य सरकार १ जानेवारीऐवजी फेब्रुवारीत जारी करेल, असेही त्यांनी सांगितले.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कौशिक कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीबद्दल माहिती देताना म्हणाले, की कुंभमेळ्यासाठी कोरोनाची साथ लक्षात घेऊन शाही स्नानासाठी मार्च-एप्रिलमध्ये सुविधा केली जाईल. भाविकांना कुंभमेळ्याच्या ४८ दिवसांत शाही स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेता येईल. कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणत्याही तयारीला सुरवात केली नसल्याबद्दल अखिल भारतीय आखाडा परिषदेने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कौशिक यांनी कुंभमेळ्याबद्दल ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पाळत ठेवण्याच्या यंत्रणेसाठी १७.३४ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ६.९४ कोटींचा पहिला हप्ता दिला जाईल. तात्पुरत्या कोविड केंद्रासाठी १५.४६ कोटी दिले जातील. पहिला हप्ता ६.१८ कोटी रुपयांचा असेल.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कुंभमेळ्यासाठी निधी (कोटी रुपयांमध्ये)  देखरेख यंत्रणा  - १७. ३४  तात्पुरते कोविड केअर सेंटर  - १५.४६  अनेक वर्षांपासून साडेतीन महिन्यांसाठी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा बदललेल्या परिस्थितीमुळे दीड महिन्यांसाइच कुंभमेळा होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत चयांनी कुंभमेळ्याच्या विविध प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे.  मदन कौशिक, नागरी विकास मंत्री, उत्तराखंड.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आखाडा परिषदेचा कुंभमेळा भरविण्याचा निर्णय  कुंभमेळ्यासाठी सरकारने सहकार्य न केल्यास स्वत: कुंभमेळा भरविण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेने घेतला. महा कुंभमेळ्यासंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, की आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना निवेदन पाठवले आहे. कुंभमेळ्यासाठी व्यवस्था करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कामाला सुरवात झाली नाही. आम्ही प्रशासनाच्या या दृष्टिकोनाबद्दल नाराज आहोत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ps5DHj

No comments:

Post a Comment