एसटी विलीनीकरणासाठी कर्मचारी संघटना सरसावल्याl; एकमुखाने मागणी करण्याच्या तयारीत मुंबई  : एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यातच आता कोरोनामुळे एसटीची तिजोरी रिकामी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर असून, सध्यातरी राज्य सरकारने दिलेल्या हजार कोटीच्या विशेष आर्थिक पॅकेजच्या भरोवशावर एसटीचा डोलारा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात एसटीच्या विलीनीकरणासाठी एसटी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. नुकतेच एसटी कॉंग्रेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनीदेखील विलीनीकरणाची मागणी केली आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा एसटीच्या मान्यताप्राप्त राज्य एसटी कामगार संघटनेने एसटीच्या विलीनीकरणासाठी कृती समिती तयार केली आहे. या मागणीसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकमुखाने मागणी लावून धरण्याचा प्रयत्न एसटी कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे. कृती समिती अद्याप इतर संघटनांनी सहभाग सध्या दर्शवला नसला, तरी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकतेच एसटीची आर्थिक परिस्थिती बघता विलीनीकरण आवश्‍यक असल्याचे सांगितले आहे.    सध्या विलीनीकरणासाठी तयार केलेल्या कृती समितीचा सर्व संघटना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. इतर संघटनासुद्धा आपापल्या पातळीवरून विलीनीकरणाची मागणी रेटत असल्याने भविष्यात ही मागणी एकमुखाने राज्य सरकारकडे रेटून धरण्यासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या आठ दिवसात बैठक होईल.  - संदीप शिंदे, कृती समितीचे निमंत्रक.    सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता भविष्यात एसटीला सुदृढ करायचे असेल, तर राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. सध्या एसटीचे केवळ 10 कोटीचे दैनंदिन उत्पन्न आणि 20 लाख प्रवासी आहेत. लॉकडाऊनपूर्वी 65 लाख प्रवासी 22 कोटीचे उत्पन्न होते. त्यामुळे एसटीची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचादेखील वेळोवेळी गंभीर होत आहे.  - भाई जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस.  Staff unions demand ST merger in mumbai ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

एसटी विलीनीकरणासाठी कर्मचारी संघटना सरसावल्याl; एकमुखाने मागणी करण्याच्या तयारीत मुंबई  : एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यातच आता कोरोनामुळे एसटीची तिजोरी रिकामी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर असून, सध्यातरी राज्य सरकारने दिलेल्या हजार कोटीच्या विशेष आर्थिक पॅकेजच्या भरोवशावर एसटीचा डोलारा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात एसटीच्या विलीनीकरणासाठी एसटी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. नुकतेच एसटी कॉंग्रेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनीदेखील विलीनीकरणाची मागणी केली आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा एसटीच्या मान्यताप्राप्त राज्य एसटी कामगार संघटनेने एसटीच्या विलीनीकरणासाठी कृती समिती तयार केली आहे. या मागणीसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकमुखाने मागणी लावून धरण्याचा प्रयत्न एसटी कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे. कृती समिती अद्याप इतर संघटनांनी सहभाग सध्या दर्शवला नसला, तरी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकतेच एसटीची आर्थिक परिस्थिती बघता विलीनीकरण आवश्‍यक असल्याचे सांगितले आहे.    सध्या विलीनीकरणासाठी तयार केलेल्या कृती समितीचा सर्व संघटना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. इतर संघटनासुद्धा आपापल्या पातळीवरून विलीनीकरणाची मागणी रेटत असल्याने भविष्यात ही मागणी एकमुखाने राज्य सरकारकडे रेटून धरण्यासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या आठ दिवसात बैठक होईल.  - संदीप शिंदे, कृती समितीचे निमंत्रक.    सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता भविष्यात एसटीला सुदृढ करायचे असेल, तर राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. सध्या एसटीचे केवळ 10 कोटीचे दैनंदिन उत्पन्न आणि 20 लाख प्रवासी आहेत. लॉकडाऊनपूर्वी 65 लाख प्रवासी 22 कोटीचे उत्पन्न होते. त्यामुळे एसटीची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचादेखील वेळोवेळी गंभीर होत आहे.  - भाई जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस.  Staff unions demand ST merger in mumbai ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34ODxOK

No comments:

Post a Comment