Fashion Tips : प्लस साईजच्या मुली दिसू शकतात सुंदर; जाणुन घ्या टिप्स  समाजात  वेगवेगळ्या कारणावरुन भेदभाव होत असतात. असा एक भेद म्हणजे बॉडी साईजवरुन देखील खूप भेदभाव केला जातो. बॉडी साईज लोकांची नेहमी मस्करी केली जाते. त्यांच्या साईजमुळे त्यांना स्वत: बद्दल संकोच निर्माण होतो. प्लस साईजमधील मुली/महिला नेहमी एकाच टाईपचे कपड्यांमध्ये दिसतात. त्यांना  त्यांच्या साईजमुळे नवीन फॅशन ट्राय करण्याचा कॉन्फिडन्सच नसतो. फॅन्सी कपडे घातल्यावर त्यांची मस्करी केली जाईल, त्यांच्यावर लोक हसतील असे वाटत राहते, पण आता असा विचार करायची काहीच गरज नाही. आता प्लस साईजमधील मुली/महिला देखील फॅन्सी ड्रेस वापरु शकतात आणि नवीन ट्रेन्ड फॉलो करु शकतात. Beauty Tips : बेसनात दडलंय सौंदर्याचं 'राज', तरुणींसाठी नव्हे तरुणांच्याही फायद्याचं तुम्हाला ज्या प्रकारचे फॅन्सी ड्रेस आवडत असले, तुम्हाला जर असे सुंदर ड्रेस घालण्याचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की असे ड्रेस वापरले पाहिजे.  तुम्ही योग्य प्रकारचे फॅन्सी ड्रेस निवडले आणि व्यवस्थित कॅरी केले तर नक्कीच सुंदर दिसाल. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा आणि सुंदर दिसण्याच्या काही सोप्या टिप्स जाणुन घेऊ या. १. टिप्स आणि लूस ड्रेस वापरणे टाळा : प्लस साईज मधील पातळ/ बारीक दिसण्यासाठी महिला नेहमी लुज(ढगळे) कपडे वापरतात. ओव्हरसाईड सेलील्युएट्स Oversized silhouettes ची फॅशन ट्रेंडमध्ये आहे पण प्लस साईडच्या लोकांना मात्र ही फॅशन उपयोगी नाही. त्याच प्रमाणे जास्त टाईट कपडे देखील तुमच्या साठी  उपयोगी नाही. नेहमी असेच कपडे घाला ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आणि छान वाटेल आणि तुम्हाला व्यवस्थित बसतील. फक्त प्रेम नव्हे, पार्टनरमध्ये 5 खास क्वालिटी शोधतात तरुणी २. स्ट्रकचर्ड ड्रेस(structured dress)  : तुम्ही (Fit and flare pattern)फिट अॅन्ड फ्लेअर ड्रेस वापरले तुम्ही सुंदरतर दिसाल पण, तुम्ही जाड देखील दिसणार नाही. ब्रा निवडणे जोडीदार शोधण्यापेक्षा अवघड; त्यामुळे खबरदारी गरजेची​ ३.बेल्ट वापरा : तुम्ही कोणत्याही ड्रेसवर फॅन्सी बेल्ट वापरु शकता. बेल्ट वापरताना तुम्ही (वेस्टलाईन) कंबरेवर न बांधता 'ब्रा'च्या खाली बांधवा त्यामुळे तुमच्या ड्रेसला चांगला लुक येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. ४.व्हि-नेक टाईपचा ड्रेस वापरा : तुम्ही गोल टाईपच्या गळ्या ऐवजी व्हि टाईपच्या ड्रेस वापरा. ज्यामुळे तुमचा मान उंच दिसेल. तुम्ही कंफर्टेबल असल्यास डीप नेक टाईपचे ड्रेस वापरा. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी खुलून येईल. - ड्रेसिंग ट्रेंड : मलायकासारखे सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा हटके लूक News Story Feeds https://ift.tt/3osW6iZ - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 3, 2020

Fashion Tips : प्लस साईजच्या मुली दिसू शकतात सुंदर; जाणुन घ्या टिप्स  समाजात  वेगवेगळ्या कारणावरुन भेदभाव होत असतात. असा एक भेद म्हणजे बॉडी साईजवरुन देखील खूप भेदभाव केला जातो. बॉडी साईज लोकांची नेहमी मस्करी केली जाते. त्यांच्या साईजमुळे त्यांना स्वत: बद्दल संकोच निर्माण होतो. प्लस साईजमधील मुली/महिला नेहमी एकाच टाईपचे कपड्यांमध्ये दिसतात. त्यांना  त्यांच्या साईजमुळे नवीन फॅशन ट्राय करण्याचा कॉन्फिडन्सच नसतो. फॅन्सी कपडे घातल्यावर त्यांची मस्करी केली जाईल, त्यांच्यावर लोक हसतील असे वाटत राहते, पण आता असा विचार करायची काहीच गरज नाही. आता प्लस साईजमधील मुली/महिला देखील फॅन्सी ड्रेस वापरु शकतात आणि नवीन ट्रेन्ड फॉलो करु शकतात. Beauty Tips : बेसनात दडलंय सौंदर्याचं 'राज', तरुणींसाठी नव्हे तरुणांच्याही फायद्याचं तुम्हाला ज्या प्रकारचे फॅन्सी ड्रेस आवडत असले, तुम्हाला जर असे सुंदर ड्रेस घालण्याचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की असे ड्रेस वापरले पाहिजे.  तुम्ही योग्य प्रकारचे फॅन्सी ड्रेस निवडले आणि व्यवस्थित कॅरी केले तर नक्कीच सुंदर दिसाल. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा आणि सुंदर दिसण्याच्या काही सोप्या टिप्स जाणुन घेऊ या. १. टिप्स आणि लूस ड्रेस वापरणे टाळा : प्लस साईज मधील पातळ/ बारीक दिसण्यासाठी महिला नेहमी लुज(ढगळे) कपडे वापरतात. ओव्हरसाईड सेलील्युएट्स Oversized silhouettes ची फॅशन ट्रेंडमध्ये आहे पण प्लस साईडच्या लोकांना मात्र ही फॅशन उपयोगी नाही. त्याच प्रमाणे जास्त टाईट कपडे देखील तुमच्या साठी  उपयोगी नाही. नेहमी असेच कपडे घाला ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आणि छान वाटेल आणि तुम्हाला व्यवस्थित बसतील. फक्त प्रेम नव्हे, पार्टनरमध्ये 5 खास क्वालिटी शोधतात तरुणी २. स्ट्रकचर्ड ड्रेस(structured dress)  : तुम्ही (Fit and flare pattern)फिट अॅन्ड फ्लेअर ड्रेस वापरले तुम्ही सुंदरतर दिसाल पण, तुम्ही जाड देखील दिसणार नाही. ब्रा निवडणे जोडीदार शोधण्यापेक्षा अवघड; त्यामुळे खबरदारी गरजेची​ ३.बेल्ट वापरा : तुम्ही कोणत्याही ड्रेसवर फॅन्सी बेल्ट वापरु शकता. बेल्ट वापरताना तुम्ही (वेस्टलाईन) कंबरेवर न बांधता 'ब्रा'च्या खाली बांधवा त्यामुळे तुमच्या ड्रेसला चांगला लुक येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. ४.व्हि-नेक टाईपचा ड्रेस वापरा : तुम्ही गोल टाईपच्या गळ्या ऐवजी व्हि टाईपच्या ड्रेस वापरा. ज्यामुळे तुमचा मान उंच दिसेल. तुम्ही कंफर्टेबल असल्यास डीप नेक टाईपचे ड्रेस वापरा. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी खुलून येईल. - ड्रेसिंग ट्रेंड : मलायकासारखे सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा हटके लूक News Story Feeds https://ift.tt/3osW6iZ


via News Story Feeds https://ift.tt/3lFU7Gb

No comments:

Post a Comment