पुरंदर तालुक्यातील फुलांना मिळतोय चांगला भाव माळशिरस - मार्गशीर्ष महिन्यातील सुरू असलेल्या गुरुवारमुळे फुलांना वाढलेली मागणी व एक दिवसावर आलेली दत्तजयंती, यामुळे बाजारात पुरंदर तालुक्यातील फुलांना मागणी वाढली आहे. लक्ष्मी पावल्यानेच चांगला बाजारभाव मिळत असल्याने फूल उत्पादकांचे चेहरे फुलले आहेत. मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी लक्ष्मी मातेची पूजा केली जात असल्याने या महिन्यात गणपती, दसरा, दिवाळी या हंगामाप्रमाणे फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यामुळे फूल  उत्पादक मार्गशीर्ष महिन्यात फुले आणण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करतात. सध्या सुरू असलेल्या मार्गशीर्ष महिना व जवळ आलेल्या दत्त जयंतीमुळे फुलांना मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यातच मागील काही दिवसांपासून थंडी वाढल्याने फुले उमलण्यावरती परिणाम होऊन बाजारात फुलांची आवक घटली आहे. यामुळे पुणे येथील फूल बाजारात सध्या फुलांना मोठ्या प्रमाणावर ती उठाव असल्याचे पहावयास मिळते. यामुळे झेंडू वगळता सर्वच फुलांचे बाजार भाव वाढले आहेत. विद्यार्थी आणि पालकांनो, जानेवारीच्या शेवटी प्रथम सत्र परीक्षा होण्याची शक्यता बाजारात आज गुलछडी १८० रुपये ते अडीचशे रुपये किलोपर्यंत विकली गेली. गुलाब गड्डी साधी तीस रुपयापासून डच गुलाब १३० रुपयापर्यंत विकली गेली. पौर्णिमा फुले शंभर ते दीडशे रुपयापर्यंत विक्री झाली. बिजलीची फूल पन्नास रुपये किलो पासून ८० रुपये किलो पर्यंत विकली गेली. झेंडू फुलांची मोठी आवक होत असल्याने दहा ते तीस रुपये किलो असा बाजार मिळला. बाजार भाव चांगले असल्याने उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत आहे. रवींद्र बऱ्हाटेची स्थावर मालमत्ता जप्त होणार? पोलिसांनी सुरू केल्या हालचाली मार्गशीर्षमुळे लॉटरी फूल उत्पादकांना सुरुवातीच्या काळात मोठी आर्थिक झळ सोसावी लागली; मात्र धाडस करून ज्या शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली अशा फूल उत्पादकांना दसरा-दिवाळीप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात देखील लॉटरी ठरली, असे मत फूल विक्रेते व अडतदार दादा पाषाणकर यांनी व्यक्त केले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

पुरंदर तालुक्यातील फुलांना मिळतोय चांगला भाव माळशिरस - मार्गशीर्ष महिन्यातील सुरू असलेल्या गुरुवारमुळे फुलांना वाढलेली मागणी व एक दिवसावर आलेली दत्तजयंती, यामुळे बाजारात पुरंदर तालुक्यातील फुलांना मागणी वाढली आहे. लक्ष्मी पावल्यानेच चांगला बाजारभाव मिळत असल्याने फूल उत्पादकांचे चेहरे फुलले आहेत. मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी लक्ष्मी मातेची पूजा केली जात असल्याने या महिन्यात गणपती, दसरा, दिवाळी या हंगामाप्रमाणे फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यामुळे फूल  उत्पादक मार्गशीर्ष महिन्यात फुले आणण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करतात. सध्या सुरू असलेल्या मार्गशीर्ष महिना व जवळ आलेल्या दत्त जयंतीमुळे फुलांना मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यातच मागील काही दिवसांपासून थंडी वाढल्याने फुले उमलण्यावरती परिणाम होऊन बाजारात फुलांची आवक घटली आहे. यामुळे पुणे येथील फूल बाजारात सध्या फुलांना मोठ्या प्रमाणावर ती उठाव असल्याचे पहावयास मिळते. यामुळे झेंडू वगळता सर्वच फुलांचे बाजार भाव वाढले आहेत. विद्यार्थी आणि पालकांनो, जानेवारीच्या शेवटी प्रथम सत्र परीक्षा होण्याची शक्यता बाजारात आज गुलछडी १८० रुपये ते अडीचशे रुपये किलोपर्यंत विकली गेली. गुलाब गड्डी साधी तीस रुपयापासून डच गुलाब १३० रुपयापर्यंत विकली गेली. पौर्णिमा फुले शंभर ते दीडशे रुपयापर्यंत विक्री झाली. बिजलीची फूल पन्नास रुपये किलो पासून ८० रुपये किलो पर्यंत विकली गेली. झेंडू फुलांची मोठी आवक होत असल्याने दहा ते तीस रुपये किलो असा बाजार मिळला. बाजार भाव चांगले असल्याने उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत आहे. रवींद्र बऱ्हाटेची स्थावर मालमत्ता जप्त होणार? पोलिसांनी सुरू केल्या हालचाली मार्गशीर्षमुळे लॉटरी फूल उत्पादकांना सुरुवातीच्या काळात मोठी आर्थिक झळ सोसावी लागली; मात्र धाडस करून ज्या शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली अशा फूल उत्पादकांना दसरा-दिवाळीप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात देखील लॉटरी ठरली, असे मत फूल विक्रेते व अडतदार दादा पाषाणकर यांनी व्यक्त केले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mRE3Sl

No comments:

Post a Comment