व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशनोंदणीसाठी २ दिवस मुदत पुणे - ‘राज्य सीईटी सेल’तर्फे राबविण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. अद्याप अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन सेलतर्फे करण्यात आले आहे.  अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्‍चर, फार्मसी, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. ही मुदत यापूर्वीच संपली होती, पण मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतल्याने त्यास मुदतवाढ देण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बी आर्च, एम आर्च, एमबीए, एमसीए आदी अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. अभियांत्रिकी, बी फार्मसी, एम फार्मसी, एमटेक, हॉटेल मॅनेजमेंट, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश व थेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेशासाठी ३० डिसेंबरपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. ही मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. विद्यार्थ्यांना अर्ज व कागदपत्र तपासणी, कॅप राऊंडचे वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशनोंदणीसाठी २ दिवस मुदत पुणे - ‘राज्य सीईटी सेल’तर्फे राबविण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. अद्याप अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन सेलतर्फे करण्यात आले आहे.  अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्‍चर, फार्मसी, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. ही मुदत यापूर्वीच संपली होती, पण मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतल्याने त्यास मुदतवाढ देण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बी आर्च, एम आर्च, एमबीए, एमसीए आदी अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. अभियांत्रिकी, बी फार्मसी, एम फार्मसी, एमटेक, हॉटेल मॅनेजमेंट, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश व थेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेशासाठी ३० डिसेंबरपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. ही मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. विद्यार्थ्यांना अर्ज व कागदपत्र तपासणी, कॅप राऊंडचे वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34LWC47

No comments:

Post a Comment