मुंबईत कोव्हॅक्‍सिन'ची अंतिम चाचणी सोमवारपासून सुरू; एक हजार लसी हैदराबादहून येणार मुंबई : जगभरातील देशांचे लक्ष लागलेल्या कोरोना लसीच्या अंतिम चाचणीला सोमवारपासून (ता. 7) पालिकेच्या शीव रुग्णालयात सुरुवात होणार आहे. जवळपास एक हजार लसीच्या कुप्या हैदराबादहून मुंबईत दाखल होणार आहेत. शीव रुग्णालयात या कुप्या दाखल झाल्या की सोमवारपासून लस स्वयंसेवकांना दिली जाईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. सध्या हैदराबादहून एक हजार कुप्या निघाल्या असून, 300 स्वयंसेवकांना ही लस टोचली जाईल. त्यासाठी 300 लोकांची निवड केली आहे.  हेही वाचा - विजय मल्ल्याला फ्रान्स प्रशासनाचा दणका; 14 कोटींची मालमत्ता जप्त भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्‍सिन एक हजार स्वयंसेवकांना दिली जाणार असून, आतापर्यंत 300 स्वयंसेवकांची नोंद केल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांना दिल्या गेलेल्या लसीचा कुठलाही परिणाम झाला नाही तर तो अहवाल भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात येणार आहे. कंपनीने चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट करताच जगभरात कोरोना लसीचे वितरण भारतातून करण्यात येणार आहे. दरम्यान, शीव रुग्णालयात अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रथम रुग्णालय स्टाफ जे कोरोनाशी संबंधित प्रत्यक्ष काम केले अशा लोकांनी ही लस दिली जाईल. त्यानंतर मुंबईत ही लस उपलब्ध होईलच; पण सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जगभरात या लसीचे वितरण करण्यात येईल. हैदराबादहून येणाऱ्या लसीच्या कुप्या शनिवारी मुंबईत दाखल होतील; मात्र दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारपासून चाचणी सुरू केली जाईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.  covaxin last testing will held in mumbai from monday  ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 4, 2020

मुंबईत कोव्हॅक्‍सिन'ची अंतिम चाचणी सोमवारपासून सुरू; एक हजार लसी हैदराबादहून येणार मुंबई : जगभरातील देशांचे लक्ष लागलेल्या कोरोना लसीच्या अंतिम चाचणीला सोमवारपासून (ता. 7) पालिकेच्या शीव रुग्णालयात सुरुवात होणार आहे. जवळपास एक हजार लसीच्या कुप्या हैदराबादहून मुंबईत दाखल होणार आहेत. शीव रुग्णालयात या कुप्या दाखल झाल्या की सोमवारपासून लस स्वयंसेवकांना दिली जाईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. सध्या हैदराबादहून एक हजार कुप्या निघाल्या असून, 300 स्वयंसेवकांना ही लस टोचली जाईल. त्यासाठी 300 लोकांची निवड केली आहे.  हेही वाचा - विजय मल्ल्याला फ्रान्स प्रशासनाचा दणका; 14 कोटींची मालमत्ता जप्त भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्‍सिन एक हजार स्वयंसेवकांना दिली जाणार असून, आतापर्यंत 300 स्वयंसेवकांची नोंद केल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांना दिल्या गेलेल्या लसीचा कुठलाही परिणाम झाला नाही तर तो अहवाल भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात येणार आहे. कंपनीने चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट करताच जगभरात कोरोना लसीचे वितरण भारतातून करण्यात येणार आहे. दरम्यान, शीव रुग्णालयात अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रथम रुग्णालय स्टाफ जे कोरोनाशी संबंधित प्रत्यक्ष काम केले अशा लोकांनी ही लस दिली जाईल. त्यानंतर मुंबईत ही लस उपलब्ध होईलच; पण सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जगभरात या लसीचे वितरण करण्यात येईल. हैदराबादहून येणाऱ्या लसीच्या कुप्या शनिवारी मुंबईत दाखल होतील; मात्र दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारपासून चाचणी सुरू केली जाईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.  covaxin last testing will held in mumbai from monday  ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3qonFLU

No comments:

Post a Comment