कट्टर राणे समर्थक राष्ट्रवादीत  कुडाळ (सिंधुदुर्ग) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे युवकांना आकर्षित करणारे नेतृत्व मानून कट्टर नारायण राणे समर्थक प्रथमेश ऊर्फ मुन्ना प्रसाद दळवी यांच्यासह 40 ते 50 युवकांनी व पावशी येथील भाजपच्या माजी ग्रामपंचायत सदस्यांसह महिलांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  येथील एमआयडीसी विश्रामगृहावर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पक्षात प्रवेश केला.  पावशी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणाली फोंडके, श्‍वेता फोंडके, उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगंणकर यांनी पक्षात प्रवेश केला. हे दोन्ही ग्रुप आले त्या भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद नव्हती. आता त्याठिकाणी पक्षाला ताकद मिळेल, असा विश्‍वास असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी काका कुडाळकर म्हणाले, ""सर्वेश पावसकर आणि हितेश कुडाळकर यांनी यासाठी फार मेहनत घेतली आहे. विकासाला चालना देणे, युवकाच्या हाताला काम देणे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काम करत आहे. भविष्यात या जिल्ह्यात अमित सामंत, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली युवक संघटना काम करणार आहे. दबावाला झुगारून दळवी यांनी प्रवेश केला. याबाबत आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करतो. आमचा पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील.'' यावेळी संग्राम सावंत, जयराम डीगसकर, सर्फराज नाईक, हितेश कुडाळकर, ऍड मिता परब, संपदा तुळसकर, अशोक कांदे, मिलिंद घाटगे, श्री. नजीर आदी उपस्थित होते.  प्रवेशकर्त्यांमध्ये सौरभ सावंत, छोटू दळवी, सचिन सावंत, अभि राऊळ, रोहित शेटकर, अंकित नाईक, गौरव ठाकर, आकाश पिंगुळकर, तुषार शेळके, विक्रम गावडे, प्रवीण शेलटे, सतीश सावंत, ओकार वालावलकर, रुपेश दळवी, राजू दळवी, शुभम गावडे, सचिन पावसकर, सागर परब, नंदराज पावसकर, सौरभ परब, रोहन कदम, संकेत घाटकर, मंदार परब, श्रीधर पवार, अंकुश साईल, विठोबा चव्हाण, प्रथमेश गावडे आदींचा समावेश होता.  युवकांची चांगली फळी  पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, ""राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानून आज तालुक्‍यातील युवकांनी प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे युवकांची चांगली फळी बांधली जाईल. जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होईल. लवकरच त्यांच्यावर जबाबदारी दिली जाईल. येणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजन होईल. पक्षात त्यांना सन्मान मिळेल.''  सर्वांगिण विकासासाठीच राष्ट्रवादीत  यापूर्वी राणेसमर्थक म्हणून कार्यरत होतो. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी करू शकतात. त्यांचे काम चांगले आहे त्या कामाची दखल घेवुन आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत, असे प्रथमेश दळवी यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

कट्टर राणे समर्थक राष्ट्रवादीत  कुडाळ (सिंधुदुर्ग) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे युवकांना आकर्षित करणारे नेतृत्व मानून कट्टर नारायण राणे समर्थक प्रथमेश ऊर्फ मुन्ना प्रसाद दळवी यांच्यासह 40 ते 50 युवकांनी व पावशी येथील भाजपच्या माजी ग्रामपंचायत सदस्यांसह महिलांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  येथील एमआयडीसी विश्रामगृहावर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पक्षात प्रवेश केला.  पावशी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणाली फोंडके, श्‍वेता फोंडके, उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगंणकर यांनी पक्षात प्रवेश केला. हे दोन्ही ग्रुप आले त्या भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद नव्हती. आता त्याठिकाणी पक्षाला ताकद मिळेल, असा विश्‍वास असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी काका कुडाळकर म्हणाले, ""सर्वेश पावसकर आणि हितेश कुडाळकर यांनी यासाठी फार मेहनत घेतली आहे. विकासाला चालना देणे, युवकाच्या हाताला काम देणे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काम करत आहे. भविष्यात या जिल्ह्यात अमित सामंत, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली युवक संघटना काम करणार आहे. दबावाला झुगारून दळवी यांनी प्रवेश केला. याबाबत आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करतो. आमचा पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील.'' यावेळी संग्राम सावंत, जयराम डीगसकर, सर्फराज नाईक, हितेश कुडाळकर, ऍड मिता परब, संपदा तुळसकर, अशोक कांदे, मिलिंद घाटगे, श्री. नजीर आदी उपस्थित होते.  प्रवेशकर्त्यांमध्ये सौरभ सावंत, छोटू दळवी, सचिन सावंत, अभि राऊळ, रोहित शेटकर, अंकित नाईक, गौरव ठाकर, आकाश पिंगुळकर, तुषार शेळके, विक्रम गावडे, प्रवीण शेलटे, सतीश सावंत, ओकार वालावलकर, रुपेश दळवी, राजू दळवी, शुभम गावडे, सचिन पावसकर, सागर परब, नंदराज पावसकर, सौरभ परब, रोहन कदम, संकेत घाटकर, मंदार परब, श्रीधर पवार, अंकुश साईल, विठोबा चव्हाण, प्रथमेश गावडे आदींचा समावेश होता.  युवकांची चांगली फळी  पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, ""राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानून आज तालुक्‍यातील युवकांनी प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे युवकांची चांगली फळी बांधली जाईल. जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होईल. लवकरच त्यांच्यावर जबाबदारी दिली जाईल. येणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजन होईल. पक्षात त्यांना सन्मान मिळेल.''  सर्वांगिण विकासासाठीच राष्ट्रवादीत  यापूर्वी राणेसमर्थक म्हणून कार्यरत होतो. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी करू शकतात. त्यांचे काम चांगले आहे त्या कामाची दखल घेवुन आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत, असे प्रथमेश दळवी यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mTaIXy

No comments:

Post a Comment