सुंदरबनमधील वाघ बुजरे आहेत का? कोलकता - देशातील त्रिभुज प्रदेश असलेल्या सुंदबनमधील वाघांमध्ये बुजरेपणा येत आहे का किंवा ते माणसांना घाबरत आहेत का, ते त्यांची हद्द वारंवार बदलत आहेत का आणि नैसर्गिक बदलांमुळ त्यांच्या वर्तणुकीवर किती परिणाम होतो, या सर्व गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न वन्यजीव संशोधक रेडिओ कॉलरच्या मदतीने करीत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पश्‍चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाच्या हरीखाली जंगलातील एक वाघ पकडण्यात आला होता. त्याला रेडिओ कॉलर लावल्यानंतर त्याच जागी सोडण्यात आले. या रेडिओ कॉलरमधून उपग्रहाकडे संदेश पाठविले जाणार आहेत. यामुळे वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास संशोधकांना मदत होणार आहे. तसेच वाघांची निद्रा, भक्ष्यांचा शोध अशा व इतर वेळच्या वर्तणुकीची माहितीही समजणार आहे. राज्य वन विभागाचे मुख्य वन्यजीव संरक्षक विनोद कुमार यादव, सुंदरबन क्षेत्र संचालक तापस दास आणि  डब्ल्यूडब्ल्यूएफचे अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली ही मोहिम आखण्यात आली आहे.  ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...' गेल्या वेळच्या व्याघ्रगणनेत काही ठराविक भागातील वाघांची संख्या वाढलेली दिसली होती आणि त्याचबरोबर लोकांची भेटींमध्येही वाढ नोंदविली आहे. असा भाग संशोधनासाठी आदर्श असल्याने साहजिक त्याची निवड संशोधनासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक कारणांमुळे वाघांच्या अधिवासात बदल होतो का, हेही या संशोधनातून पुढे येणार आहे. सुंदरबनच्या काही गाभा क्षेत्रातील वाघांची संख्या घटल्याचे आणि नवीन अधिवास निर्माण झाल्याचे आधीच्या व्याघ्रगणनेत आढळले होते. यातून वाघांची वसतिस्थाने सतत बदलत असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.  रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स वाघ नरभक्षक नसतात सुंदरबनचे वाघ हे नरभक्षक असतात, हा समज पूर्णतः चुकीचा आहे, असे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले. सामान्यतः वाघ हे नरभक्षक नसतात. मानवीवस्तीत वाघ चुकून घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघांच्या अधिवासावर आक्रमण केल्याने मानव त्यांचे भक्ष्य बनतो का, याचा शोध संशोधनातून घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री पण घाबरण्याचं कारण नाही; वैज्ञानिकांकडून दिलासा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

सुंदरबनमधील वाघ बुजरे आहेत का? कोलकता - देशातील त्रिभुज प्रदेश असलेल्या सुंदबनमधील वाघांमध्ये बुजरेपणा येत आहे का किंवा ते माणसांना घाबरत आहेत का, ते त्यांची हद्द वारंवार बदलत आहेत का आणि नैसर्गिक बदलांमुळ त्यांच्या वर्तणुकीवर किती परिणाम होतो, या सर्व गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न वन्यजीव संशोधक रेडिओ कॉलरच्या मदतीने करीत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पश्‍चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाच्या हरीखाली जंगलातील एक वाघ पकडण्यात आला होता. त्याला रेडिओ कॉलर लावल्यानंतर त्याच जागी सोडण्यात आले. या रेडिओ कॉलरमधून उपग्रहाकडे संदेश पाठविले जाणार आहेत. यामुळे वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास संशोधकांना मदत होणार आहे. तसेच वाघांची निद्रा, भक्ष्यांचा शोध अशा व इतर वेळच्या वर्तणुकीची माहितीही समजणार आहे. राज्य वन विभागाचे मुख्य वन्यजीव संरक्षक विनोद कुमार यादव, सुंदरबन क्षेत्र संचालक तापस दास आणि  डब्ल्यूडब्ल्यूएफचे अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली ही मोहिम आखण्यात आली आहे.  ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...' गेल्या वेळच्या व्याघ्रगणनेत काही ठराविक भागातील वाघांची संख्या वाढलेली दिसली होती आणि त्याचबरोबर लोकांची भेटींमध्येही वाढ नोंदविली आहे. असा भाग संशोधनासाठी आदर्श असल्याने साहजिक त्याची निवड संशोधनासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक कारणांमुळे वाघांच्या अधिवासात बदल होतो का, हेही या संशोधनातून पुढे येणार आहे. सुंदरबनच्या काही गाभा क्षेत्रातील वाघांची संख्या घटल्याचे आणि नवीन अधिवास निर्माण झाल्याचे आधीच्या व्याघ्रगणनेत आढळले होते. यातून वाघांची वसतिस्थाने सतत बदलत असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.  रजनीकांत यांच्या निर्णयानंतर चाहते खूष; ट्विटरवर जोरदार रिऍक्शन्स वाघ नरभक्षक नसतात सुंदरबनचे वाघ हे नरभक्षक असतात, हा समज पूर्णतः चुकीचा आहे, असे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले. सामान्यतः वाघ हे नरभक्षक नसतात. मानवीवस्तीत वाघ चुकून घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघांच्या अधिवासावर आक्रमण केल्याने मानव त्यांचे भक्ष्य बनतो का, याचा शोध संशोधनातून घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री पण घाबरण्याचं कारण नाही; वैज्ञानिकांकडून दिलासा Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3rBoeCJ

No comments:

Post a Comment