तुकाईदेवी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना गावात प्रवेशावर निर्बंध पुणे - कोंढणपुर येथे येत्या 29 ते 31 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या तुकाईदेवी यात्रेसाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांना गावातील प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्‍तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा हवेलीचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन बारवकर यांनी दिला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोंढणपुर येथील तुकाईदेवी यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पशु हत्या, नैवेद्य तयार करणे, भाविकांच्या जेवणाच्या पंगती असे कार्यक्रम होत असतात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तुकाईदेवी मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ नये, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत नागरिकांनी सर्व धार्मिक सण, उत्सव साध्या पद्धतीने एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी पूर्ण खबरदारी घेऊन उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात पार पाडण्यात यावा. पर्यावरण विभाग, पंचायत समिती हवेली, पोलिस आणि स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमावलीचे पालन करावे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तुकाई देवी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे मंडप, खाद्यपदार्थ, पुस्तक स्टॉल, खेळणी विक्रेते आणि इतर स्टॉल लावण्यास निर्बंध आहेत. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना गावातील हॉटेल, लॉजेसमध्ये वास्तव्यास प्रतिबंध राहील. प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. तुकाई देवी मंदिर परिसरातील गावकऱ्यांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर निर्बंध राहतील. त्यामुळे कोंढणपुर गावात येत्या 28 डिसेंबरपासून 1 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना गावात प्रवेशास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

तुकाईदेवी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना गावात प्रवेशावर निर्बंध पुणे - कोंढणपुर येथे येत्या 29 ते 31 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या तुकाईदेवी यात्रेसाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांना गावातील प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्‍तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा हवेलीचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन बारवकर यांनी दिला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोंढणपुर येथील तुकाईदेवी यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पशु हत्या, नैवेद्य तयार करणे, भाविकांच्या जेवणाच्या पंगती असे कार्यक्रम होत असतात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तुकाईदेवी मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ नये, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत नागरिकांनी सर्व धार्मिक सण, उत्सव साध्या पद्धतीने एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी पूर्ण खबरदारी घेऊन उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात पार पाडण्यात यावा. पर्यावरण विभाग, पंचायत समिती हवेली, पोलिस आणि स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमावलीचे पालन करावे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तुकाई देवी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे मंडप, खाद्यपदार्थ, पुस्तक स्टॉल, खेळणी विक्रेते आणि इतर स्टॉल लावण्यास निर्बंध आहेत. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना गावातील हॉटेल, लॉजेसमध्ये वास्तव्यास प्रतिबंध राहील. प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. तुकाई देवी मंदिर परिसरातील गावकऱ्यांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर निर्बंध राहतील. त्यामुळे कोंढणपुर गावात येत्या 28 डिसेंबरपासून 1 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना गावात प्रवेशास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hry2uc

No comments:

Post a Comment