प्लास्टिकवर "इको ब्रिक' रामबाण उपाय ओरोस (सिंधुदुर्ग) - सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या आंबडोस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकवर "इको ब्रिक' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुंबई येथील ड्रोनएज पर्यावरण सरंक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. गावातील शालेय मुलांना याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून प्लास्टिकवर हा रामबाण उपाय ठरणार असल्याचा विश्‍वास प्रशिक्षक तथा संस्था प्रतिनिधी लक्ष्मण आरोसकर यांनी व्यक्त केला.  आंबडोस ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सवी वर्ष राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, बंधुता या जीवन मूल्यांची जाणीव ठेवून साजरा करीत आहे. स्वच्छतेत उत्तम प्रकारे काम करून गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये राज्यात प्रथम क्रमांक तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळविला आहे. जिल्ह्यात पहिला राष्ट्रपतीच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळविलेला गाव म्हणून या गावाची ओळख आहे.  आंबडोस ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने "इको ब्रिक पर्यावरण' जपण्याचा एक नवीन मार्ग ही संकल्पना राबवत आहे.  गावांनी सहभाग घ्यावा  हा उपक्रम गावा गावापर्यंत पोहोचण्यासाठी आंबडोस ग्रामपंचायत आणि ड्रोनएज पर्यावरण सरंक्षण संस्था मुंबई प्रयत्नशील आहोत. आपल्या जिल्ह्यातील सगळ्या गावांनी सुद्धा या संकल्पनेमध्ये सहभाग घ्यावा. जेणेकरून प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल. प्लास्टिक प्रदूषण आणि वापर कमीत कमी करण्यासाठी आम्ही सर्वाना हा उपक्रम आणि त्याचे फायदे यावर मार्गदर्शन करणार आहोत. यासाठी लक्ष्मण आरोसकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  वेगळी संकल्पना  "इको ब्रिक' ही संकल्पना वेगळी आहे. प्लास्टिक प्रदूषण ही जगा समोरील एक गंभीर समस्या बनली आहे. समुद्र किनारे, नद्या, नाले तसेच आपल्या आजू बाजूचा परिसर सगळीकडे प्लास्टिकच दिसते. या प्रदूषणावर मात करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आंबडोस ग्रामपंचायत करत आहे. या संकल्पनेतून 20 डिसेंबरला "प्लस्टिक प्रदूषण एक समस्या' या विषयवार शालेय विध्यार्थी आणि ग्रामस्थांना "ड्रोनएज' संस्थेचे लक्ष्मण आरोसकर यांनी प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक बॅगचा वापर करून "इको ब्रिक' कशी बनवली जाते, याबाबत मार्गदर्शन केले.  "इको ब्रिक'चा वापर बागेचे सुशोभीकरण, कट्टा बनवणे, बस थांबे आदी ठिकाणी बांधकामासाठी करता येतो. पुढील वर्षभरात आंबडोस ग्रामस्थ आणि शाळेच्या माध्यमातून "इको ब्रिक' जमा करून शाळे समोरील परिसर बाग सुशोभीकरण करण्याचे प्रयत्न करणार आहोत.  - लक्ष्मण आरोसकर   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

प्लास्टिकवर "इको ब्रिक' रामबाण उपाय ओरोस (सिंधुदुर्ग) - सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या आंबडोस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकवर "इको ब्रिक' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुंबई येथील ड्रोनएज पर्यावरण सरंक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. गावातील शालेय मुलांना याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून प्लास्टिकवर हा रामबाण उपाय ठरणार असल्याचा विश्‍वास प्रशिक्षक तथा संस्था प्रतिनिधी लक्ष्मण आरोसकर यांनी व्यक्त केला.  आंबडोस ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सवी वर्ष राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, बंधुता या जीवन मूल्यांची जाणीव ठेवून साजरा करीत आहे. स्वच्छतेत उत्तम प्रकारे काम करून गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये राज्यात प्रथम क्रमांक तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळविला आहे. जिल्ह्यात पहिला राष्ट्रपतीच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळविलेला गाव म्हणून या गावाची ओळख आहे.  आंबडोस ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने "इको ब्रिक पर्यावरण' जपण्याचा एक नवीन मार्ग ही संकल्पना राबवत आहे.  गावांनी सहभाग घ्यावा  हा उपक्रम गावा गावापर्यंत पोहोचण्यासाठी आंबडोस ग्रामपंचायत आणि ड्रोनएज पर्यावरण सरंक्षण संस्था मुंबई प्रयत्नशील आहोत. आपल्या जिल्ह्यातील सगळ्या गावांनी सुद्धा या संकल्पनेमध्ये सहभाग घ्यावा. जेणेकरून प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल. प्लास्टिक प्रदूषण आणि वापर कमीत कमी करण्यासाठी आम्ही सर्वाना हा उपक्रम आणि त्याचे फायदे यावर मार्गदर्शन करणार आहोत. यासाठी लक्ष्मण आरोसकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  वेगळी संकल्पना  "इको ब्रिक' ही संकल्पना वेगळी आहे. प्लास्टिक प्रदूषण ही जगा समोरील एक गंभीर समस्या बनली आहे. समुद्र किनारे, नद्या, नाले तसेच आपल्या आजू बाजूचा परिसर सगळीकडे प्लास्टिकच दिसते. या प्रदूषणावर मात करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आंबडोस ग्रामपंचायत करत आहे. या संकल्पनेतून 20 डिसेंबरला "प्लस्टिक प्रदूषण एक समस्या' या विषयवार शालेय विध्यार्थी आणि ग्रामस्थांना "ड्रोनएज' संस्थेचे लक्ष्मण आरोसकर यांनी प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक बॅगचा वापर करून "इको ब्रिक' कशी बनवली जाते, याबाबत मार्गदर्शन केले.  "इको ब्रिक'चा वापर बागेचे सुशोभीकरण, कट्टा बनवणे, बस थांबे आदी ठिकाणी बांधकामासाठी करता येतो. पुढील वर्षभरात आंबडोस ग्रामस्थ आणि शाळेच्या माध्यमातून "इको ब्रिक' जमा करून शाळे समोरील परिसर बाग सुशोभीकरण करण्याचे प्रयत्न करणार आहोत.  - लक्ष्मण आरोसकर   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hjbPyE

No comments:

Post a Comment