सिंधुदुर्गात आणखी 11 कोरोना रुग्ण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज 11 नवीन कोरोना रुग्ण मिळाले आहेत. 79 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 230 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत.  जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या 5 हजार 835 झाली आहे. यातील 5 हजार 444 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर 155 रुग्णाचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 230 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेत आहेत. उर्वरित 224 रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  230 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चार रुग्ण ऑक्‍सिजनवर तर एक रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. जिल्ह्याबाहेर जाऊन सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 28 हजार 367 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 103 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 32 नमुने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 20 हजार 703 नमुने तपासले. पैकी 1 हजार 853 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 87 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 49 हजार 70 नमूने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 411 (9), दोडामार्ग 327 (3), कणकवली 1790 (39), कुडाळ 1308 (29), मालवण 483 (16), सावंतवाडी 801 (41), वैभववाडी 176 (7), वेंगुर्ले 522, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 17 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण ः देवगड - 17, दोडामार्ग - 28, कणकवली - 43, कुडाळ - 50, मालवण - 24, सावंतवाडी - 29, वैभववाडी - 14, वेंगुर्ले - 21 व जिल्ह्याबाहेरील 4.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

सिंधुदुर्गात आणखी 11 कोरोना रुग्ण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज 11 नवीन कोरोना रुग्ण मिळाले आहेत. 79 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 230 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत.  जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या 5 हजार 835 झाली आहे. यातील 5 हजार 444 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर 155 रुग्णाचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 230 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेत आहेत. उर्वरित 224 रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  230 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चार रुग्ण ऑक्‍सिजनवर तर एक रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. जिल्ह्याबाहेर जाऊन सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 28 हजार 367 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 103 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 32 नमुने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 20 हजार 703 नमुने तपासले. पैकी 1 हजार 853 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 87 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 49 हजार 70 नमूने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 411 (9), दोडामार्ग 327 (3), कणकवली 1790 (39), कुडाळ 1308 (29), मालवण 483 (16), सावंतवाडी 801 (41), वैभववाडी 176 (7), वेंगुर्ले 522, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 17 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण ः देवगड - 17, दोडामार्ग - 28, कणकवली - 43, कुडाळ - 50, मालवण - 24, सावंतवाडी - 29, वैभववाडी - 14, वेंगुर्ले - 21 व जिल्ह्याबाहेरील 4.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2KwVP09

No comments:

Post a Comment