वैभववाडी, दोडामार्ग निवडणुकांची तयारी  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुनर्रचनेबाबतचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.  जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुनर्रचनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या स्त्रियांसाठी राखून ठेवायचे प्रभाग नागरिकांच्या मागास प्रभाग (स्त्रियांसाठी राखून ठेवलेला धरून) व उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणाऱ्या आदेशाचा मसुदा अनुक्रमे क्रमांक NP2803/2/2020/261 दिनांक 12 नोव्हेंबर (वाभवे-वैभववाडी साठी) आणि मसुदा क्रमांक NP2803/2/2020/264 दिनांक 12 नोव्हेंबर (कसई-दोडामार्ग साठी) या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर 18 नोव्हेंबरला प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ही प्रत वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आली आहे.  याबाबतच्या काही हरकती व सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या नावे 26 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत पोहोचेल असे पाठवावेत, यानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार केला जाणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने प्राप्त हरकती व सुचनांची सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तरी संबंधित क्षेत्रातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 13, 2020

वैभववाडी, दोडामार्ग निवडणुकांची तयारी  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुनर्रचनेबाबतचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.  जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुनर्रचनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या स्त्रियांसाठी राखून ठेवायचे प्रभाग नागरिकांच्या मागास प्रभाग (स्त्रियांसाठी राखून ठेवलेला धरून) व उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणाऱ्या आदेशाचा मसुदा अनुक्रमे क्रमांक NP2803/2/2020/261 दिनांक 12 नोव्हेंबर (वाभवे-वैभववाडी साठी) आणि मसुदा क्रमांक NP2803/2/2020/264 दिनांक 12 नोव्हेंबर (कसई-दोडामार्ग साठी) या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर 18 नोव्हेंबरला प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ही प्रत वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आली आहे.  याबाबतच्या काही हरकती व सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या नावे 26 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत पोहोचेल असे पाठवावेत, यानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार केला जाणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने प्राप्त हरकती व सुचनांची सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तरी संबंधित क्षेत्रातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IAwW2r

No comments:

Post a Comment