कोरोनाची लाट थोपविण्यासाठी दिल्लीत रात्रीच्या संचारबंदीची तयारी नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत पुन्हा आलेली कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने रात्रीच्या संचारबंदीची तयारी केली आहे. दरम्यान, सरकारने नुकत्याच केलेल्या घरोघर सर्वेक्षणात ५७ लाख ३० हजारांपैकी १३ हजार ५१६ जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली व ११७८ लोक कोरोनाग्रस्त आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या ८४१३ लोकांची ओळखही पटविण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने, कॅनॉट प्लेससारख्या बाजारपेठा व सरकारी कचेऱ्यांचा भाग असलेल्या मध्य दिल्लीत सर्वाधिक संक्रमित लोक आढळले आहेत. Nivar Cyclone: तिरुमला मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; मुसळधार पावसाने आंध्रात पूरस्थिती! दिल्लीत पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला असून, आज सलग दुसऱ्या दिवसी १०० हून जास्त लोकांनी जीव गमावला आहे. मागील २४ तासांत ६६०८ नवे कोरोनाग्रस्त आढळले. देशातील १० वा संक्रमित व पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. दिल्लीतील करोनाचा कहर रोखण्यासाठी कंटेनमेंट व प्रचंड गर्दीच्या भागांत सक्तीच्या टाळेबंदीची म्हणजे मिनी लॉकडाउनची तयारी असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मात्र बाजारपेठा व उद्योग पुन्हा पूर्णपणे बंद करण्यास अरविंद केजरीवाल सरकार अनुकूल नाही.  कायद्याची भाषा सर्वांना समजेल अशी असायला हवी - पंतप्रधान मोदी कोठे किती संक्रमित  मध्य दिल्ली    ११७८  नवी दिल्ली    २७५  पश्‍चिम दिल्ली    १९७  आग्नेय दिल्ली    १९६  उत्तर दिल्ली    ५  शाहदरा    ० Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 26, 2020

कोरोनाची लाट थोपविण्यासाठी दिल्लीत रात्रीच्या संचारबंदीची तयारी नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत पुन्हा आलेली कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने रात्रीच्या संचारबंदीची तयारी केली आहे. दरम्यान, सरकारने नुकत्याच केलेल्या घरोघर सर्वेक्षणात ५७ लाख ३० हजारांपैकी १३ हजार ५१६ जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली व ११७८ लोक कोरोनाग्रस्त आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या ८४१३ लोकांची ओळखही पटविण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने, कॅनॉट प्लेससारख्या बाजारपेठा व सरकारी कचेऱ्यांचा भाग असलेल्या मध्य दिल्लीत सर्वाधिक संक्रमित लोक आढळले आहेत. Nivar Cyclone: तिरुमला मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; मुसळधार पावसाने आंध्रात पूरस्थिती! दिल्लीत पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला असून, आज सलग दुसऱ्या दिवसी १०० हून जास्त लोकांनी जीव गमावला आहे. मागील २४ तासांत ६६०८ नवे कोरोनाग्रस्त आढळले. देशातील १० वा संक्रमित व पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. दिल्लीतील करोनाचा कहर रोखण्यासाठी कंटेनमेंट व प्रचंड गर्दीच्या भागांत सक्तीच्या टाळेबंदीची म्हणजे मिनी लॉकडाउनची तयारी असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मात्र बाजारपेठा व उद्योग पुन्हा पूर्णपणे बंद करण्यास अरविंद केजरीवाल सरकार अनुकूल नाही.  कायद्याची भाषा सर्वांना समजेल अशी असायला हवी - पंतप्रधान मोदी कोठे किती संक्रमित  मध्य दिल्ली    ११७८  नवी दिल्ली    २७५  पश्‍चिम दिल्ली    १९७  आग्नेय दिल्ली    १९६  उत्तर दिल्ली    ५  शाहदरा    ० Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3la1qWc

No comments:

Post a Comment