जर्मनीतील शाळेत आयडीयाची कल्पना मेन्झ-बर्टझेनहाईम- सोप्या आणि स्वस्त वायुवीजन यंत्रणेचा (डीआयवाय व्हेंटीलेशन सिस्टीम) वापर करून येथील एका माध्यमिक शाळेने कोरोनाविरुद्ध परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनाच्या विषाणूंना वाव मिळू नये म्हणून हवा खेळती ठेवावी आणि वातानुकुलन यंत्रणा बंद ठेवावी असा सल्ला दिला जातो. आता हिवाळा सुरू झाला असल्यामुळे खिडक्या उघड्या ठेवण्याचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच फ्रँक हेलैस या संशोधकाने तयार केलेली ही यंत्रणा वापरण्याचा स्वस्त आणि सोपा उपाय अवलंबण्यात आला. या यंत्रणेची चाचणी फ्रँक यांनी प्रसिद्ध अशा मॅक्स प्लँक रसायनशास्त्र संस्थेत घेतली. वर्गातील ९० टक्के हवा शुद्ध राहते असे त्यांना आढळून आले. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा  सोफिया वेट्टीग या १८ वर्षीय विद्यार्थीनीने सांगितले की, मी शाळेतील लॉकरमध्ये जादा स्वेटर ठेवते. हवा थंड असल्यास वर्गात एकाग्रता साधणे मला शक्य होत नाही. अशावेळी शाळेने या यंत्रणेचा पर्याय काढल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे. या पद्धतीची कल्पना सुचताच फ्रँक कामाला लागले. चाचणी पूर्ण होताच त्यांनी पत्नीमार्फत शाळेचे मुख्याध्यापक रोलँड वोलोस्की यांची भेट घेतली. स्वतः संशोधक असलेल्या रोलँड यांनी वेळ न दवडता हिरवा कंदील दर्शविला. फायदे काय वर्गातील विद्यार्थ्यांनी श्वासावाटे आत घेतलेल्या हवेत विषाणू असू शकतात. वर्ग बंदिस्त असल्यास हवा खेळती राहू शकत नाही. तीच हवा श्वास-उच्छ्वासावाटे वर्गात राहून विषाणू संक्रमणाचा धोका वाढू शकतो. डीआयवाय व्हेंटीलेशन सिस्टीममुळे मात्र हवा खेळती राहते. वर्गातील हवा सातत्याने बाहेर फेकली जाऊन ताजी हवा मिळते. किफायतशीर फ्रँक यांची कमी वजनाची यंत्रणा तयार करण्यासाठी साधारण २०० युरो इतका खर्च येतो. कोणत्याही अत्याधुनिक यंत्रांइतकाच परिणाम ती साध्य करते. मोजक्या स्वयंसेवकांच्या साथीत अर्ध्या दिवसात ही यंत्रणा तयार करण्यात आली. उत्तम प्रतिसाद इच्छुकांसाठी याचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार जणांनी चौकशी केली असून अधिकाधिक शाळांत यंत्रणा बसविली जाईल अशी आशा फ्रँक यांना वाटते. डीआयवाय विषयी डीआयवायचे डू-इट-युवरसेल्फ असे दीर्घ रूप आहे. तांत्रिकदृष्ट्या खुल्या स्रोताचा वापर केला जातो.      स्वयंपाकघरातील एक्ट्रॅक्टर फॅनप्रमाणे चालतो     वर्गातील प्रत्येक डेस्कवर प्लॅस्टीकचे मोकळे आडवे नरसाळे     नरसाळे अरुंद पाईप जोडून ते मोठ्या पाईपला जोडणे     त्यास पंखा जोडला जातो     पंख्याच्या बाजूला तिरपी खिडकी, ज्यातून हवेचा प्रवेश, जी खेळती राहते     ताजी हवा मिळावी म्हणून आणखी एक खिडकी अर्धी उघडी ठेवली जाते     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

जर्मनीतील शाळेत आयडीयाची कल्पना मेन्झ-बर्टझेनहाईम- सोप्या आणि स्वस्त वायुवीजन यंत्रणेचा (डीआयवाय व्हेंटीलेशन सिस्टीम) वापर करून येथील एका माध्यमिक शाळेने कोरोनाविरुद्ध परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनाच्या विषाणूंना वाव मिळू नये म्हणून हवा खेळती ठेवावी आणि वातानुकुलन यंत्रणा बंद ठेवावी असा सल्ला दिला जातो. आता हिवाळा सुरू झाला असल्यामुळे खिडक्या उघड्या ठेवण्याचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच फ्रँक हेलैस या संशोधकाने तयार केलेली ही यंत्रणा वापरण्याचा स्वस्त आणि सोपा उपाय अवलंबण्यात आला. या यंत्रणेची चाचणी फ्रँक यांनी प्रसिद्ध अशा मॅक्स प्लँक रसायनशास्त्र संस्थेत घेतली. वर्गातील ९० टक्के हवा शुद्ध राहते असे त्यांना आढळून आले. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा  सोफिया वेट्टीग या १८ वर्षीय विद्यार्थीनीने सांगितले की, मी शाळेतील लॉकरमध्ये जादा स्वेटर ठेवते. हवा थंड असल्यास वर्गात एकाग्रता साधणे मला शक्य होत नाही. अशावेळी शाळेने या यंत्रणेचा पर्याय काढल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे. या पद्धतीची कल्पना सुचताच फ्रँक कामाला लागले. चाचणी पूर्ण होताच त्यांनी पत्नीमार्फत शाळेचे मुख्याध्यापक रोलँड वोलोस्की यांची भेट घेतली. स्वतः संशोधक असलेल्या रोलँड यांनी वेळ न दवडता हिरवा कंदील दर्शविला. फायदे काय वर्गातील विद्यार्थ्यांनी श्वासावाटे आत घेतलेल्या हवेत विषाणू असू शकतात. वर्ग बंदिस्त असल्यास हवा खेळती राहू शकत नाही. तीच हवा श्वास-उच्छ्वासावाटे वर्गात राहून विषाणू संक्रमणाचा धोका वाढू शकतो. डीआयवाय व्हेंटीलेशन सिस्टीममुळे मात्र हवा खेळती राहते. वर्गातील हवा सातत्याने बाहेर फेकली जाऊन ताजी हवा मिळते. किफायतशीर फ्रँक यांची कमी वजनाची यंत्रणा तयार करण्यासाठी साधारण २०० युरो इतका खर्च येतो. कोणत्याही अत्याधुनिक यंत्रांइतकाच परिणाम ती साध्य करते. मोजक्या स्वयंसेवकांच्या साथीत अर्ध्या दिवसात ही यंत्रणा तयार करण्यात आली. उत्तम प्रतिसाद इच्छुकांसाठी याचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार जणांनी चौकशी केली असून अधिकाधिक शाळांत यंत्रणा बसविली जाईल अशी आशा फ्रँक यांना वाटते. डीआयवाय विषयी डीआयवायचे डू-इट-युवरसेल्फ असे दीर्घ रूप आहे. तांत्रिकदृष्ट्या खुल्या स्रोताचा वापर केला जातो.      स्वयंपाकघरातील एक्ट्रॅक्टर फॅनप्रमाणे चालतो     वर्गातील प्रत्येक डेस्कवर प्लॅस्टीकचे मोकळे आडवे नरसाळे     नरसाळे अरुंद पाईप जोडून ते मोठ्या पाईपला जोडणे     त्यास पंखा जोडला जातो     पंख्याच्या बाजूला तिरपी खिडकी, ज्यातून हवेचा प्रवेश, जी खेळती राहते     ताजी हवा मिळावी म्हणून आणखी एक खिडकी अर्धी उघडी ठेवली जाते     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2K6tfln

No comments:

Post a Comment