पिंगुळीत पोलिस गाडीला आग  कुडाळ (सिंधुदुर्गनगरी) - कुडाळ-सावंतवाडी असा प्रवास करणाऱ्या पोलिसांच्या सुमो गाडीची बॅटरी शॉर्ट होऊन आग लागली. पिंगुळी अभिषेक हॉटेल जवळ ही घटना घडली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.  आग मोठी असल्याने स्थानिकांचे व मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचे प्रयत्न कमी पडले. अखेर एमआयडीसीमधील अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.  पिंगुळी येथील अभिषेक हॉटेल समोरील ब्रिजवर ही घटना घडली. प्रथम पोलिसांनी व स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या मार्गावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब जात होते. गाडीला आग लागलेली पाहून त्यांनी आपल्या गाडीतील एक्‍सटेंशन मदतीसाठी पुढे केले; मात्र आग मोठी असल्याने त्यांच्या एक्‍सटेंशनचे प्रयत्न कमी पडले. अखेर कुडाळ एमआयडीसीमधील अग्निशामक बंबाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र पोलिसांच्या सुमो गाडीचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 8, 2020

पिंगुळीत पोलिस गाडीला आग  कुडाळ (सिंधुदुर्गनगरी) - कुडाळ-सावंतवाडी असा प्रवास करणाऱ्या पोलिसांच्या सुमो गाडीची बॅटरी शॉर्ट होऊन आग लागली. पिंगुळी अभिषेक हॉटेल जवळ ही घटना घडली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.  आग मोठी असल्याने स्थानिकांचे व मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचे प्रयत्न कमी पडले. अखेर एमआयडीसीमधील अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.  पिंगुळी येथील अभिषेक हॉटेल समोरील ब्रिजवर ही घटना घडली. प्रथम पोलिसांनी व स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या मार्गावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब जात होते. गाडीला आग लागलेली पाहून त्यांनी आपल्या गाडीतील एक्‍सटेंशन मदतीसाठी पुढे केले; मात्र आग मोठी असल्याने त्यांच्या एक्‍सटेंशनचे प्रयत्न कमी पडले. अखेर कुडाळ एमआयडीसीमधील अग्निशामक बंबाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र पोलिसांच्या सुमो गाडीचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3k9qKLp

No comments:

Post a Comment