थकबाकी न भरल्यामुळे दहा मिळकती ‘सील’ पुणे - मिळकतकराच्या थकबाकीवरील व्याजात सवलत देऊनही थकबाकी न भरलेल्या मिळकतींना अखेर टाळे ठोकण्याची कार्यवाही महापालिकेने हाती घेतली आहे. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या दहा मिळकती महापालिकेने बुधवारी ‘सील’ केल्या. पुढील दोन दिवसांत थकबाकी भरण्याची सूचना संबंधित मिळकतधारकांना केली आहे. तसेच येत्या ३० नोव्हेंबरपर्यंतच अभय योजना लागू राहणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागातर्फे सांगण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेने २ ऑक्‍टोबरपासून लागू केलेल्या अभय योजनेतून ५० लाखांची थकबाकी असलेल्यांना त्यांच्या कराच्या दंडाच्या रकमेत ८० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत २३२ कोटी ४५ लाखांची थकबाकी वसूल झाली आहे.  'अशा निवडणुका जिंकता येत नाहीत'; फडणवीसांचा अजित पवारांना टोला या योजनेतून किमान ४०० कोटींच्या वसुलीची आशा महापालिकेला आहे; मात्र योजनेची मुदत आता जेततेम ५ दिवस राहिल्याने अपेक्षित महसूल मिळण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे थकबाकी भरण्याचा तगादा लावतानाच ती न भरणाऱ्यांच्या मिळकती ‘सील’ करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे.  'कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दबणारे नाही'; फडणवीसांचे महाविकास आघाडीला आव्हान याबाबत मिळकतकर विभागप्रमुख विलास कानडे म्हणाले, मिळकतधारकांना विशेषत: थकबाकीदारांना अभय योजनेतून सवलत दिली जात आहे. तरीही, ती भरत नसलेल्यांना नोटिसा देऊन मिळकती ‘सील’ करण्यात येत आहेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 25, 2020

थकबाकी न भरल्यामुळे दहा मिळकती ‘सील’ पुणे - मिळकतकराच्या थकबाकीवरील व्याजात सवलत देऊनही थकबाकी न भरलेल्या मिळकतींना अखेर टाळे ठोकण्याची कार्यवाही महापालिकेने हाती घेतली आहे. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या दहा मिळकती महापालिकेने बुधवारी ‘सील’ केल्या. पुढील दोन दिवसांत थकबाकी भरण्याची सूचना संबंधित मिळकतधारकांना केली आहे. तसेच येत्या ३० नोव्हेंबरपर्यंतच अभय योजना लागू राहणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागातर्फे सांगण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेने २ ऑक्‍टोबरपासून लागू केलेल्या अभय योजनेतून ५० लाखांची थकबाकी असलेल्यांना त्यांच्या कराच्या दंडाच्या रकमेत ८० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत २३२ कोटी ४५ लाखांची थकबाकी वसूल झाली आहे.  'अशा निवडणुका जिंकता येत नाहीत'; फडणवीसांचा अजित पवारांना टोला या योजनेतून किमान ४०० कोटींच्या वसुलीची आशा महापालिकेला आहे; मात्र योजनेची मुदत आता जेततेम ५ दिवस राहिल्याने अपेक्षित महसूल मिळण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे थकबाकी भरण्याचा तगादा लावतानाच ती न भरणाऱ्यांच्या मिळकती ‘सील’ करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे.  'कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दबणारे नाही'; फडणवीसांचे महाविकास आघाडीला आव्हान याबाबत मिळकतकर विभागप्रमुख विलास कानडे म्हणाले, मिळकतधारकांना विशेषत: थकबाकीदारांना अभय योजनेतून सवलत दिली जात आहे. तरीही, ती भरत नसलेल्यांना नोटिसा देऊन मिळकती ‘सील’ करण्यात येत आहेत. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lbmFqG

No comments:

Post a Comment