सिंधुदुर्गात आणखी 9 बाधित ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित मिळाले, तर 8 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय 140 रुग्ण राहिले आहेत. यातील पाच जणांची तब्येत चिंताजनक आहे.  नवीन 9 रुग्ण मिळाल्याने एकूण बाधित संख्या 5 हजार 70 झाली आहे. यातील 4 हजार 793 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 131 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात 140 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  140 रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील एक रुग्ण ऑक्‍सिजनवर तर चार रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेर जाऊन सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 20 हजार 806 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 80 नमुने घेण्यात आले. न्टिजन टेस्टमध्ये एकूण 15 हजार 341 नमुने तपासले. पैकी 1 हजार 567 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 16 नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 36 हजार 147 नमुने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 337 (8), दोडामार्ग 262 (3), कणकवली 1581 (31), कुडाळ 1151 (25), मालवण 435 (15), सावंतवाडी 677 (31), वैभववाडी 143 (7), वेंगुर्ले 471, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1). तालुकानिहाय सक्रिय ः रुग्ण देवगड - 7, दोडामार्ग - 9, कणकवली - 22, कुडाळ - 28, मालवण - 22, सावंतवाडी - 28, वैभववाडी- 7, वेंगुर्ले- 17.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

सिंधुदुर्गात आणखी 9 बाधित ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित मिळाले, तर 8 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय 140 रुग्ण राहिले आहेत. यातील पाच जणांची तब्येत चिंताजनक आहे.  नवीन 9 रुग्ण मिळाल्याने एकूण बाधित संख्या 5 हजार 70 झाली आहे. यातील 4 हजार 793 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 131 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात 140 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  140 रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील एक रुग्ण ऑक्‍सिजनवर तर चार रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेर जाऊन सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 20 हजार 806 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 80 नमुने घेण्यात आले. न्टिजन टेस्टमध्ये एकूण 15 हजार 341 नमुने तपासले. पैकी 1 हजार 567 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 16 नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 36 हजार 147 नमुने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 337 (8), दोडामार्ग 262 (3), कणकवली 1581 (31), कुडाळ 1151 (25), मालवण 435 (15), सावंतवाडी 677 (31), वैभववाडी 143 (7), वेंगुर्ले 471, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1). तालुकानिहाय सक्रिय ः रुग्ण देवगड - 7, दोडामार्ग - 9, कणकवली - 22, कुडाळ - 28, मालवण - 22, सावंतवाडी - 28, वैभववाडी- 7, वेंगुर्ले- 17.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3f2LnYL

No comments:

Post a Comment