प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे विशेष फेऱ्या चालवणार मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नागपूर-दरभंगा, मुंबई-सहरसा, समस्तीपूर आणि पुणे-मुझफ्फरपूरदरम्यान एकेरी दिशेच्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री या सर्व आरक्षित विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग उद्या (ता. 7) सर्व संगणकीय केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. दरम्यान, केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, तर प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोव्हिड संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.  BMC आयुक्त इक्बालसिंह चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती नागपूर-दरभंगा वन वे स्पेशल- 01151 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला नागपूरहून रात्री 3 वाजता सुटेल आणि दरभंगा येथे दुसऱ्या दिवशी 6.55 वाजता पोहचेल. सीएसएमटी-सहरसा एकेरी मार्ग विशेष- 02151 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून 10 वाजता सुटेल व सहरसा येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8.15 वाजता पोहचेल. मुंबई-सहरसा एकेरी मार्ग विशेष- 02153 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून दुपारी 2 वाजता सुटेल व सहरसा येथे तिसऱ्या दिवशी रात्री 12.45 वाजता पोहचेल. सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार यांचा सवाल पुणे-मुझफ्फरपूर एकेरी मार्ग विशेष- 01153 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला पुणे येथून दुपारी 3.15 वाजता सुटेल व मुझफ्फरपूर येथे तिसऱ्या दिवशी रात्री 3.10 वाजता पोहचेल. सीएसएमटी-समस्तीपूर एकेरी मार्ग विशेष- 02157 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून 8.35 वाजता सुटेल व समस्तीपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता पोहचेल.  Considering the growing crowd of passengers Central Railway will run special rounds  ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे विशेष फेऱ्या चालवणार मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नागपूर-दरभंगा, मुंबई-सहरसा, समस्तीपूर आणि पुणे-मुझफ्फरपूरदरम्यान एकेरी दिशेच्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री या सर्व आरक्षित विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग उद्या (ता. 7) सर्व संगणकीय केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. दरम्यान, केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, तर प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोव्हिड संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.  BMC आयुक्त इक्बालसिंह चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती नागपूर-दरभंगा वन वे स्पेशल- 01151 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला नागपूरहून रात्री 3 वाजता सुटेल आणि दरभंगा येथे दुसऱ्या दिवशी 6.55 वाजता पोहचेल. सीएसएमटी-सहरसा एकेरी मार्ग विशेष- 02151 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून 10 वाजता सुटेल व सहरसा येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8.15 वाजता पोहचेल. मुंबई-सहरसा एकेरी मार्ग विशेष- 02153 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून दुपारी 2 वाजता सुटेल व सहरसा येथे तिसऱ्या दिवशी रात्री 12.45 वाजता पोहचेल. सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार यांचा सवाल पुणे-मुझफ्फरपूर एकेरी मार्ग विशेष- 01153 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला पुणे येथून दुपारी 3.15 वाजता सुटेल व मुझफ्फरपूर येथे तिसऱ्या दिवशी रात्री 3.10 वाजता पोहचेल. सीएसएमटी-समस्तीपूर एकेरी मार्ग विशेष- 02157 विशेष ट्रेन 9 नोव्हेंबरला सीएसएमटी येथून 8.35 वाजता सुटेल व समस्तीपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता पोहचेल.  Considering the growing crowd of passengers Central Railway will run special rounds  ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38g7EBf

No comments:

Post a Comment