आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 नोव्हेंबर पंचांग - शुक्रवार - निज आश्विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय रात्री १०.३३, चंद्रास्त सकाळी ११.१९, भारतीय सौर कार्तिक १५ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९५६ - युनेस्कोच्या नवव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद यांची निवड. १९८५ - रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजविणारे अभिनेते संजीवकुमार यांचे निधन. १९८७ - नाट्यकला, विज्ञान, अध्यात्म या सर्व क्षेत्रांत सारख्याच अधिकाराने वावरणारे सव्यसाची व्यक्तिमत्त्व, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, हौशी प्रायोगिक रंगभूमीचे अध्वर्यू, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रा.भालबा केळकर (भालचंद्र वामन केळकर) यांचे निधन. १९९२ - संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक अभिनेते जयराम शिलेदार यांचे निधन. राजबिंडे व्यक्तिमत्त्व, पल्लेदार आवाज आणि परिपक्व अभिनयशैली या गुणांमुळे जयराम शिलेदार यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. दिनमान - मेष : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. वृषभ : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील. कर्क : आत्मविश्‍वास उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादा मनस्ताप संभवतो. सिंह : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.  नोकरी,  व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुळ : आत्मविश्‍वास उत्तम राहील. काहींना प्रकृतीचा त्रास संभवतो. वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. धनु : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. नवीन परिचय होतील. मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कुटुंबासाठी खर्च कराल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 नोव्हेंबर पंचांग - शुक्रवार - निज आश्विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय रात्री १०.३३, चंद्रास्त सकाळी ११.१९, भारतीय सौर कार्तिक १५ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९५६ - युनेस्कोच्या नवव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद यांची निवड. १९८५ - रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजविणारे अभिनेते संजीवकुमार यांचे निधन. १९८७ - नाट्यकला, विज्ञान, अध्यात्म या सर्व क्षेत्रांत सारख्याच अधिकाराने वावरणारे सव्यसाची व्यक्तिमत्त्व, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, हौशी प्रायोगिक रंगभूमीचे अध्वर्यू, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रा.भालबा केळकर (भालचंद्र वामन केळकर) यांचे निधन. १९९२ - संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक अभिनेते जयराम शिलेदार यांचे निधन. राजबिंडे व्यक्तिमत्त्व, पल्लेदार आवाज आणि परिपक्व अभिनयशैली या गुणांमुळे जयराम शिलेदार यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. दिनमान - मेष : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. वृषभ : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील. कर्क : आत्मविश्‍वास उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादा मनस्ताप संभवतो. सिंह : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.  नोकरी,  व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुळ : आत्मविश्‍वास उत्तम राहील. काहींना प्रकृतीचा त्रास संभवतो. वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. धनु : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. नवीन परिचय होतील. मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कुटुंबासाठी खर्च कराल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pc2Qmu

No comments:

Post a Comment