लग्न, साखरपुडासह अन्य कार्यक्रमांना परवानगी द्या  सांगली : शासनाने अनलॉक दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारला परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारुन अन्याय केला आहे. लग्न, साखरपुडा यासह अन्य कार्यक्रमांसाठी 500 लोकांना किंवा हॉलच्या 50 टक्‍के इतकी परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेशन डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनने केली. या मागण्यांसाठी येथील स्टेशन चौकात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेलफेअर संघटना संलग्न मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन दिले.  लॉकडाऊनमुळे सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातल्याने काम बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 10 हजार कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. शासनाने या गोष्टींचा गांभिर्याने विचार करुन 500 लोकांना कार्यक्रमांसाठी परवानगी द्यावी, व्यवसायाशी संबंधित जीएसटी 18 ऐवजी 5 टक्‍के करावा. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करण्यासह सबसिडीची तरतूद करावी, या मागण्यांचा समावेश आहे.  आंदोलनस्थळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, युवा नेते रोहित पाटील यांनी भेट देत पाठिंबा दिला. खासदार संजय पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा केली. राज्य टेंट वेलफेअर असोसिएशनचे सुनील माळी, उपाध्यक्ष स्वरुप पुणेकर, मधुकर मिरजे, बाळासाहेब सावंत, उमेश दाभोळे, अभय भोसले, किशोर माळी, राजेश जाधव, प्रसाद खाडे, गजानन गदादे, प्रताप निकम, जितेंद्र सव्वाशे, संतोष कागले, मारुती शेळके, काकासाहेब क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.  काळे शर्ट, टोप्या, फलक अन मास्कही...  जिल्हाभरातून आलेल्या आंदोलकांनी काळे मास्क, काळा टी-शर्ट, काळे फलक, काळ्या टोप्या परिधान करुन लक्ष वेधले होते. शासनाकडे यापूर्वी दोनवेळा मागणी करुनही त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ काळे कपडे घातले होते. मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेशन डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनच्या या आंदोलनाला पुरोहित, केटरर्स, फोटोग्राफर, बॅंड, बेंजो वादक, घोडे, डॉल्बी डीजे, साऊंड, बग्गी चालक व्यावसायिकांनी पाठिंबा दिला.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

लग्न, साखरपुडासह अन्य कार्यक्रमांना परवानगी द्या  सांगली : शासनाने अनलॉक दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारला परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारुन अन्याय केला आहे. लग्न, साखरपुडा यासह अन्य कार्यक्रमांसाठी 500 लोकांना किंवा हॉलच्या 50 टक्‍के इतकी परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेशन डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनने केली. या मागण्यांसाठी येथील स्टेशन चौकात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेलफेअर संघटना संलग्न मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन दिले.  लॉकडाऊनमुळे सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातल्याने काम बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 10 हजार कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. शासनाने या गोष्टींचा गांभिर्याने विचार करुन 500 लोकांना कार्यक्रमांसाठी परवानगी द्यावी, व्यवसायाशी संबंधित जीएसटी 18 ऐवजी 5 टक्‍के करावा. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करण्यासह सबसिडीची तरतूद करावी, या मागण्यांचा समावेश आहे.  आंदोलनस्थळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, युवा नेते रोहित पाटील यांनी भेट देत पाठिंबा दिला. खासदार संजय पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा केली. राज्य टेंट वेलफेअर असोसिएशनचे सुनील माळी, उपाध्यक्ष स्वरुप पुणेकर, मधुकर मिरजे, बाळासाहेब सावंत, उमेश दाभोळे, अभय भोसले, किशोर माळी, राजेश जाधव, प्रसाद खाडे, गजानन गदादे, प्रताप निकम, जितेंद्र सव्वाशे, संतोष कागले, मारुती शेळके, काकासाहेब क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.  काळे शर्ट, टोप्या, फलक अन मास्कही...  जिल्हाभरातून आलेल्या आंदोलकांनी काळे मास्क, काळा टी-शर्ट, काळे फलक, काळ्या टोप्या परिधान करुन लक्ष वेधले होते. शासनाकडे यापूर्वी दोनवेळा मागणी करुनही त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ काळे कपडे घातले होते. मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेशन डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनच्या या आंदोलनाला पुरोहित, केटरर्स, फोटोग्राफर, बॅंड, बेंजो वादक, घोडे, डॉल्बी डीजे, साऊंड, बग्गी चालक व्यावसायिकांनी पाठिंबा दिला.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34OL7cA

No comments:

Post a Comment