आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 नोव्हेंबर पंचांग - मंगळवार - निज आश्विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय रात्री ८.०२, चंद्रास्त सकाळी ८.४०, भारतीय सौर कार्तिक १२ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९०६ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. १९३३ - नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांचा जन्म. १९९५ - काँग्रेस (आय) चे  नेते व राज्यसभेचे माजी अध्यक्ष शमीम सिद्दिकी यांचे निधन. १९९८ - पुण्याच्या १५ वर्षांच्या विक्रांत चव्हाणने पुणे ते रायगड हे २१३ कि.मी.अंतर घोड्यावरून १५ तास ५६ मि. पूर्ण करून विक्रम नोंदविला. २००४ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘ब्रह्मॉस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात नौदलाच्या ‘राजपूत’ या विनाशिकेवरून यशस्वी चाचणी. दिनमान - मेष : महत्त्वाची कामे दुपारी उरकून घ्यावीत. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. वृषभ : आपली मते इतरांना पटवून द्याल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.  मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.वैवाहिक सौख्य लाभेल.  तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. चिकाटी वाढेल. वृश्‍चिक : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी.सुयश लाभेल.  धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मकर : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : मनोबल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 नोव्हेंबर पंचांग - मंगळवार - निज आश्विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय रात्री ८.०२, चंद्रास्त सकाळी ८.४०, भारतीय सौर कार्तिक १२ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९०६ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. १९३३ - नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांचा जन्म. १९९५ - काँग्रेस (आय) चे  नेते व राज्यसभेचे माजी अध्यक्ष शमीम सिद्दिकी यांचे निधन. १९९८ - पुण्याच्या १५ वर्षांच्या विक्रांत चव्हाणने पुणे ते रायगड हे २१३ कि.मी.अंतर घोड्यावरून १५ तास ५६ मि. पूर्ण करून विक्रम नोंदविला. २००४ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘ब्रह्मॉस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात नौदलाच्या ‘राजपूत’ या विनाशिकेवरून यशस्वी चाचणी. दिनमान - मेष : महत्त्वाची कामे दुपारी उरकून घ्यावीत. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. वृषभ : आपली मते इतरांना पटवून द्याल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.  मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.वैवाहिक सौख्य लाभेल.  तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. चिकाटी वाढेल. वृश्‍चिक : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी.सुयश लाभेल.  धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मकर : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : मनोबल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38cRsjU

No comments:

Post a Comment