आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 नोव्हेंबर पंचांग - शुक्रवार - कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४९ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.५४, प्रदोष, फत्तेहयाजदहम, भारतीय सौर मार्गशीर्ष ६ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७० : महाराष्ट्रातील नामवंत इतिहास संशोधक दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचा जन्म. त्यांनी लिहिलेली झाशीच्या राणीचे चरित्र व अयोध्येच्या नबाबांची चरित्रे अपूर्व मानली जातात. १८८१ :  प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ज्ञ काशिप्रसाद जयस्वाल यांचा जन्म. १९०७ : विख्यात हिंदी कवी डॉ. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म. १९१५ : साहित्यिक दि. बा. मोकाशी यांचा जन्म. त्यांचे संपूर्ण नाव दिगंबर बाळकृष्ण मोकाशी.  १९९४ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत आणि रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. १९९५ : ‘गझलांच्या दुनियेतील स्वामी’ तलत मेहमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर. १९९६ : आकाशवाणीवरील वृत्तनिवेदक नंदकुमार कारखानीस यांचे निधन. दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. वृषभ : अनावश्‍यक कारणांसाठी वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कर्क : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सिंह : नवनवीन सुसंधी लाभतील. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कन्या : काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील. वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील. कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 26, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 नोव्हेंबर पंचांग - शुक्रवार - कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४९ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.५४, प्रदोष, फत्तेहयाजदहम, भारतीय सौर मार्गशीर्ष ६ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७० : महाराष्ट्रातील नामवंत इतिहास संशोधक दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचा जन्म. त्यांनी लिहिलेली झाशीच्या राणीचे चरित्र व अयोध्येच्या नबाबांची चरित्रे अपूर्व मानली जातात. १८८१ :  प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ज्ञ काशिप्रसाद जयस्वाल यांचा जन्म. १९०७ : विख्यात हिंदी कवी डॉ. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म. १९१५ : साहित्यिक दि. बा. मोकाशी यांचा जन्म. त्यांचे संपूर्ण नाव दिगंबर बाळकृष्ण मोकाशी.  १९९४ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत आणि रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. १९९५ : ‘गझलांच्या दुनियेतील स्वामी’ तलत मेहमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर. १९९६ : आकाशवाणीवरील वृत्तनिवेदक नंदकुमार कारखानीस यांचे निधन. दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. वृषभ : अनावश्‍यक कारणांसाठी वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कर्क : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सिंह : नवनवीन सुसंधी लाभतील. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कन्या : काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील. वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील. कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36a2mFS

No comments:

Post a Comment