ही तर हर्ड इम्यूनिटीची चिन्ह ! कमी होणाऱ्या रुग्णनोंदीवर सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचे मत मुंबई : मागच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची नोंद पाच अंकावरून थेट चार अंकावर झाली आहे. अचानक कमी होणारी संख्या दिलासादायी असली तरी अभ्यासकांची निरीक्षण कोरोना कमी होत नसून समाज हर्ड इम्युनिटीकडे वळत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ यांनी व्यक्त केले आहे. शिवाय आता आठ महिन्याच्या कालावधीनंतर कोरोना प्रति जागरूकता वाढत असून काळजी घेऊन समाजात वावरले जात असल्याने कोरोना नोंदी बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे.  यावर बोलताना सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ रंजन गर्गे यांनी सांगितले, सतत घसरत जाणारी कोरोना नोंद हे हर्ड इम्यूनिटीचे लक्षण आहे. बहुतेक व्यक्ती संसर्गित झाल्या आहेत. तर तरुण मंडळींना संसर्ग होऊन त्यांच्यात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यांच्यातील नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीमुळे बहुतांश तरुण वर्ग सावरला आहे. मात्र जोखमीच्या आजारातील रुग्ण अशा वेळी बळी पडण्याची शक्यता अधिक असते. अशांची काळजी घेणे आवश्यक आहे. महत्त्वाची बातमी  "भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते" सध्या चाचण्या कमी होत असल्याच्या मुद्यावर बोलताना डॉ. गर्गे यांनी सांगितले, चाचण्या कमी झाल्या असल्या तरी सध्या लोक जागरूक झाली आहेत. साधारण लक्षणे दिसून आल्यास लोक स्वतःच्या घरात आयसोलेशन करून घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाहेर पडताना लोक बऱ्यापैकी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे तेवढी काळजी घेत आहेत. अजून लस आली नसून सॅनिटायझर आणि मास्क शिवाय गत्यंतर नसल्याचे लोकांना समजू लागले आहेत. गर्दीच्या ठिकाणी वागण्याचे शहाणपण लोकांमध्ये येऊ लागले असल्याचे कमी होणाऱ्या रुग्ण संख्येतून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.  रोजची कोरोना नोंद चार अंकात असली तरी अतिजोखमीच्या आजारातील काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संपला नसून हलगर्जीपणा नको असे मत डाॅ. गर्ग यांनी व्यक्त केले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) these are symptoms of herd immunity microbiologist dr garge on corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 25, 2020

ही तर हर्ड इम्यूनिटीची चिन्ह ! कमी होणाऱ्या रुग्णनोंदीवर सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचे मत मुंबई : मागच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची नोंद पाच अंकावरून थेट चार अंकावर झाली आहे. अचानक कमी होणारी संख्या दिलासादायी असली तरी अभ्यासकांची निरीक्षण कोरोना कमी होत नसून समाज हर्ड इम्युनिटीकडे वळत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ यांनी व्यक्त केले आहे. शिवाय आता आठ महिन्याच्या कालावधीनंतर कोरोना प्रति जागरूकता वाढत असून काळजी घेऊन समाजात वावरले जात असल्याने कोरोना नोंदी बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे.  यावर बोलताना सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ रंजन गर्गे यांनी सांगितले, सतत घसरत जाणारी कोरोना नोंद हे हर्ड इम्यूनिटीचे लक्षण आहे. बहुतेक व्यक्ती संसर्गित झाल्या आहेत. तर तरुण मंडळींना संसर्ग होऊन त्यांच्यात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यांच्यातील नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीमुळे बहुतांश तरुण वर्ग सावरला आहे. मात्र जोखमीच्या आजारातील रुग्ण अशा वेळी बळी पडण्याची शक्यता अधिक असते. अशांची काळजी घेणे आवश्यक आहे. महत्त्वाची बातमी  "भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते" सध्या चाचण्या कमी होत असल्याच्या मुद्यावर बोलताना डॉ. गर्गे यांनी सांगितले, चाचण्या कमी झाल्या असल्या तरी सध्या लोक जागरूक झाली आहेत. साधारण लक्षणे दिसून आल्यास लोक स्वतःच्या घरात आयसोलेशन करून घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाहेर पडताना लोक बऱ्यापैकी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे तेवढी काळजी घेत आहेत. अजून लस आली नसून सॅनिटायझर आणि मास्क शिवाय गत्यंतर नसल्याचे लोकांना समजू लागले आहेत. गर्दीच्या ठिकाणी वागण्याचे शहाणपण लोकांमध्ये येऊ लागले असल्याचे कमी होणाऱ्या रुग्ण संख्येतून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.  रोजची कोरोना नोंद चार अंकात असली तरी अतिजोखमीच्या आजारातील काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संपला नसून हलगर्जीपणा नको असे मत डाॅ. गर्ग यांनी व्यक्त केले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) these are symptoms of herd immunity microbiologist dr garge on corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jv1KhB

No comments:

Post a Comment