स्वयंसिद्धा: कार्यक्रमांना अविस्मरणीय करण्याचे कसब; इव्हेंट व्यवसायात अर्पणा टावरींची भरारी नागपूर ः कार्यक्रमाची भव्यता आणि अनेक क्षण अविस्मरणीय करण्याचे कसब इव्हेंट करणाऱ्या कंपनीत असते. अर्पणा टावरी यांनी इव्हेंट व्यवसायात भरारी घेत, आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मागील अकरा वर्षांपासून अर्पणा टावरी या नेटाने इव्हेंट व्यवसायात कार्यरत आहेत. सुरुवातीपासून आर्ट ॲन्ड क्राफ्टची आवड असल्याने त्यात काम करण्याचे अर्पणा यांनी ठरविले. त्यातूनच रांगोळी, रिटर्न गिफ्ट, ड्रायफ्रुट पॅकिंग, होमडेकोरच्या वस्तू तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणात असलेल्या घरगुती व्यवसायाला काही वर्षातच प्रसिद्धी मिळू लागली.  बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद यातूनच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यास त्यांनी सुरुवात केली. या प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद वाढल्याने त्यांनी स्वतःच्या वस्तूंसोबतच इतरही व्यावसायिकांचा त्यात समावेश करण्यास सुरुवात केली. आज मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्यांच्याद्वारे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यात येते.  विशेष म्हणजे या प्रदर्शनातून अनेक छोट्या उद्योजिकांना आवश्यक ते सामान खरेदी करता येणे होते. केवळ इव्हेंटच नव्हे तर विविध फळांच्या होममेड पल्प आणि पान शॉट तयार करुन ते विकण्याचा व्यवसायही त्या करतात. यामध्ये प्रामुख्याने जांभूळ, आवळा, पायनापल आणि प्रत्येक ऋतूमधील फळांचा समावेश आहे. तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच भेटवस्तूंना मागणी प्रत्येक सणाला मान्यवर व्यक्तींना काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली आहे. त्यामुळे बाजारात अशा प्रकारच्या भेटवस्तूची दुकाने सजल्याचे दिसून येतात. अर्पणा यांनी तयार केलेल्या भेटवस्तू बऱ्याच आकर्षक असल्याने त्यांना बरीच मागणी असते. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 25, 2020

स्वयंसिद्धा: कार्यक्रमांना अविस्मरणीय करण्याचे कसब; इव्हेंट व्यवसायात अर्पणा टावरींची भरारी नागपूर ः कार्यक्रमाची भव्यता आणि अनेक क्षण अविस्मरणीय करण्याचे कसब इव्हेंट करणाऱ्या कंपनीत असते. अर्पणा टावरी यांनी इव्हेंट व्यवसायात भरारी घेत, आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मागील अकरा वर्षांपासून अर्पणा टावरी या नेटाने इव्हेंट व्यवसायात कार्यरत आहेत. सुरुवातीपासून आर्ट ॲन्ड क्राफ्टची आवड असल्याने त्यात काम करण्याचे अर्पणा यांनी ठरविले. त्यातूनच रांगोळी, रिटर्न गिफ्ट, ड्रायफ्रुट पॅकिंग, होमडेकोरच्या वस्तू तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणात असलेल्या घरगुती व्यवसायाला काही वर्षातच प्रसिद्धी मिळू लागली.  बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद यातूनच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यास त्यांनी सुरुवात केली. या प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद वाढल्याने त्यांनी स्वतःच्या वस्तूंसोबतच इतरही व्यावसायिकांचा त्यात समावेश करण्यास सुरुवात केली. आज मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्यांच्याद्वारे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यात येते.  विशेष म्हणजे या प्रदर्शनातून अनेक छोट्या उद्योजिकांना आवश्यक ते सामान खरेदी करता येणे होते. केवळ इव्हेंटच नव्हे तर विविध फळांच्या होममेड पल्प आणि पान शॉट तयार करुन ते विकण्याचा व्यवसायही त्या करतात. यामध्ये प्रामुख्याने जांभूळ, आवळा, पायनापल आणि प्रत्येक ऋतूमधील फळांचा समावेश आहे. तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच भेटवस्तूंना मागणी प्रत्येक सणाला मान्यवर व्यक्तींना काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली आहे. त्यामुळे बाजारात अशा प्रकारच्या भेटवस्तूची दुकाने सजल्याचे दिसून येतात. अर्पणा यांनी तयार केलेल्या भेटवस्तू बऱ्याच आकर्षक असल्याने त्यांना बरीच मागणी असते. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3juaAfs

No comments:

Post a Comment