लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद महापालिकेने फेडले २०० कोटींचे कर्ज !  औरंगाबाद : समांतर पाणी पुरवठा योजना व पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिल भरण्यासाठी महापालिकेने आठ वर्षांपूर्वी २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परफेड करण्यात आली असून, गहाण ठेवण्यात आलेल्या जागा मोकळ्या करण्यात आल्या.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! महापालिकेने २०१२ मध्ये समांतर योजनेच्या सुरक्षा ठेवीसाठी ९४.०५ कोटी रूपये तर वीज कंपनीचे थकीत बील भरण्यासाठी १०० कोटी रुपये असे २०० कोटीचे कर्ज एसबीआय बँकेकडून घेतले होते. मात्र समांतर पाणी पुरवठा योजनेला मोठा विरोध झाला व २०२६ मध्ये तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी समांतरचा पीपीपी करार रद्द करत कंपनीला सोडचिठ्ठी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्यस्थितीत हा वाद लवादात प्रलंबित आहे. दरम्यान समांतरचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयोग झाला. त्यातही अपयश आहे. दरम्यान एओएसजीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्‍ते मात्र महापालिकेला फेडावे लागले. दीड कोटी रूपये बँकेचा हप्‍ता होता. लॉकडाऊनच्या काळात हे कर्ज निल करण्यात आले असून, बॅंकेकडे ठेवण्यात आलेल्या जागाही महापालिकेने परत घेतल्या आहेत.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

लॉकडाऊनमध्ये औरंगाबाद महापालिकेने फेडले २०० कोटींचे कर्ज !  औरंगाबाद : समांतर पाणी पुरवठा योजना व पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिल भरण्यासाठी महापालिकेने आठ वर्षांपूर्वी २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परफेड करण्यात आली असून, गहाण ठेवण्यात आलेल्या जागा मोकळ्या करण्यात आल्या.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! महापालिकेने २०१२ मध्ये समांतर योजनेच्या सुरक्षा ठेवीसाठी ९४.०५ कोटी रूपये तर वीज कंपनीचे थकीत बील भरण्यासाठी १०० कोटी रुपये असे २०० कोटीचे कर्ज एसबीआय बँकेकडून घेतले होते. मात्र समांतर पाणी पुरवठा योजनेला मोठा विरोध झाला व २०२६ मध्ये तत्कालीन आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी समांतरचा पीपीपी करार रद्द करत कंपनीला सोडचिठ्ठी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्यस्थितीत हा वाद लवादात प्रलंबित आहे. दरम्यान समांतरचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयोग झाला. त्यातही अपयश आहे. दरम्यान एओएसजीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्‍ते मात्र महापालिकेला फेडावे लागले. दीड कोटी रूपये बँकेचा हप्‍ता होता. लॉकडाऊनच्या काळात हे कर्ज निल करण्यात आले असून, बॅंकेकडे ठेवण्यात आलेल्या जागाही महापालिकेने परत घेतल्या आहेत.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (संपादन-प्रताप अवचार)   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3n8kW7K

No comments:

Post a Comment