चाकण एमआयडीसीत ट्रक टर्मिनल सहा एकरांवर सर्व सुविधा असलेले वाहनतळाचे काम वेगात; कोंडी कमी करण्यासाठी उपाय तळेगाव स्टेशन - चाकण एमआयडीसीत अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनलचे काम वेगात सुरू झाले असून, रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांची यामुळे सोय होणार आहे. त्यामुळे तळेगाव-चाकण महामार्गावरील वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘तळेगाव-चाकण रस्ताच बनलाय वाहनतळ’ या आशयाचे वृत्त १८ जुलै रोजी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाले होते. त्याची दाखल घेत एमआयडीसी प्रशासनाने कार्यालयीन सोपस्कारांसह निविदा प्रक्रिया पूर्ण करून वाहनतळाचे काम सुरू केले आहे. एचपी चौकाच्या पश्‍चिमेकडील खालुंब्रे शिवार, कस्तुरबा महिला उद्योजक सोसायटीच्या बाजूला सर्व्हे नंबर एएम २/२ वर वाहनतळाच्या कामाने वेग घेतला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. सध्या जमीन सपाटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठी क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा? सध्या वाहनतळ नसल्याने चाकण एमआयडीतील अंतर्गत रस्त्यांसह तळेगाव-चाकण महामार्गाच्या दुतर्फा अवजड ट्रेलर्स,  कंटेनर, गॅस टॅंकर धोकादायकपणे उभे केले जातात. त्यामुळे वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांच्या चालकांना मारहाण करून बॅटऱ्या, डिझेल, स्पेअर पार्ट चोरी जाण्याच्याही घटना घडतात. काम पूर्ण होऊन वाहनतळ कार्यान्वित झाल्यानंतर वाहतुकीचा प्रश्‍न मिटणार आहे. मेट्रो खोदकामातील रसायनमिश्रित पाणी सोडलं कॅनॉलमध्ये; कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाईची मागणी चालक सेवा केंद्राच्या धर्तीवर सुरक्षारक्षक, गॅरेज, उपाहारगृह, स्वच्छतागृह आदी सुविधा येथे चालकांना मिळणार आहेत. ऑगस्ट २०२१ पर्यंत काम पूर्ण होऊ शकेल. त्यानंतर वाहनतळ चालविण्यासाठी स्वतंत्र निविदा ‘एमटीडीसी’कडून काढली  जाणार आहे. - पी. व्ही. भडंगे, उपअभियंता, चाकण एमआयडीसी  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 5, 2020

चाकण एमआयडीसीत ट्रक टर्मिनल सहा एकरांवर सर्व सुविधा असलेले वाहनतळाचे काम वेगात; कोंडी कमी करण्यासाठी उपाय तळेगाव स्टेशन - चाकण एमआयडीसीत अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनलचे काम वेगात सुरू झाले असून, रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांची यामुळे सोय होणार आहे. त्यामुळे तळेगाव-चाकण महामार्गावरील वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘तळेगाव-चाकण रस्ताच बनलाय वाहनतळ’ या आशयाचे वृत्त १८ जुलै रोजी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाले होते. त्याची दाखल घेत एमआयडीसी प्रशासनाने कार्यालयीन सोपस्कारांसह निविदा प्रक्रिया पूर्ण करून वाहनतळाचे काम सुरू केले आहे. एचपी चौकाच्या पश्‍चिमेकडील खालुंब्रे शिवार, कस्तुरबा महिला उद्योजक सोसायटीच्या बाजूला सर्व्हे नंबर एएम २/२ वर वाहनतळाच्या कामाने वेग घेतला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. सध्या जमीन सपाटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठी क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा? सध्या वाहनतळ नसल्याने चाकण एमआयडीतील अंतर्गत रस्त्यांसह तळेगाव-चाकण महामार्गाच्या दुतर्फा अवजड ट्रेलर्स,  कंटेनर, गॅस टॅंकर धोकादायकपणे उभे केले जातात. त्यामुळे वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांच्या चालकांना मारहाण करून बॅटऱ्या, डिझेल, स्पेअर पार्ट चोरी जाण्याच्याही घटना घडतात. काम पूर्ण होऊन वाहनतळ कार्यान्वित झाल्यानंतर वाहतुकीचा प्रश्‍न मिटणार आहे. मेट्रो खोदकामातील रसायनमिश्रित पाणी सोडलं कॅनॉलमध्ये; कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाईची मागणी चालक सेवा केंद्राच्या धर्तीवर सुरक्षारक्षक, गॅरेज, उपाहारगृह, स्वच्छतागृह आदी सुविधा येथे चालकांना मिळणार आहेत. ऑगस्ट २०२१ पर्यंत काम पूर्ण होऊ शकेल. त्यानंतर वाहनतळ चालविण्यासाठी स्वतंत्र निविदा ‘एमटीडीसी’कडून काढली  जाणार आहे. - पी. व्ही. भडंगे, उपअभियंता, चाकण एमआयडीसी  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30CCaQX

No comments:

Post a Comment