पुणे मार्केट यार्डात सिमरनचा गोडवा मार्केट यार्ड - चवीला गोड असलेल्या सिमरन फळाचा हंगाम मार्केट यार्डातील फळबाजारात बहरला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून या फळाची आवक होत आहे. सध्या दररोज बारा ते चौदा किलोच्या ८० ते १०० पेट्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. रविवारी याची जास्त आवक होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. या फळाला शहरासह उपनगरांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते दहा टक्क्यांनी भाव जास्त आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या फळांचा दर्जा चांगला आहे. भारतात अनेक ठिकाणी लग्नकार्यासह, विविध कार्यक्रमांत या फळाचा  खाण्यासाठी वापर होतो.  - सलिम बागवान, व्यापारी, मार्केट यार्ड Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/33GxR99 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 8, 2020

पुणे मार्केट यार्डात सिमरनचा गोडवा मार्केट यार्ड - चवीला गोड असलेल्या सिमरन फळाचा हंगाम मार्केट यार्डातील फळबाजारात बहरला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून या फळाची आवक होत आहे. सध्या दररोज बारा ते चौदा किलोच्या ८० ते १०० पेट्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. रविवारी याची जास्त आवक होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. या फळाला शहरासह उपनगरांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते दहा टक्क्यांनी भाव जास्त आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या फळांचा दर्जा चांगला आहे. भारतात अनेक ठिकाणी लग्नकार्यासह, विविध कार्यक्रमांत या फळाचा  खाण्यासाठी वापर होतो.  - सलिम बागवान, व्यापारी, मार्केट यार्ड Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/33GxR99


via News Story Feeds https://ift.tt/3nzLOxB

No comments:

Post a Comment