शुभ- मंगल सावधानसाठी यंदा 78 मुहूर्त  कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असले तरी आता दैनंदिन व्यवहार भीतीच्या सावटाखाली सुरू आहेत. धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी थेटपणे उठलेली नाही; मात्र आठ महिन्यांपासून रखडलेले विवाह सोहळे मात्र उरकले जाणार आहेत. यंदा 11 नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्याला सुरवात होणार आहे. या वर्षात तब्बल 78 मुहूर्त असल्याने विवाहासाठी वधू-वरांच्या पालकांना जवळचा मुहूर्त शोधणे सोयीचे होणार आहे.  सार्वजनिक स्थळांवरील कार्यक्रमांना गेल्या मार्च महिन्यापासून बंदी होती. आता काही प्रमाणात शिथिलता आली आहे; पण असे धार्मिक कार्यक्रम कोरोना प्रार्दुभाव वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अजून काहीकाळ कोरोनाचे संकट आहे. जोवर लस उपलब्ध होत नाही. तोवर धोका ठळला, असे म्हणता येणार नाही. राज्यात अजूनही मंदिरांची दारे उघडलेली नाहीत. धार्मिक पर्यटन असो वा इतर पर्यटनस्थळे असो, अजूनही सरकारने मुबा दिली नाही. शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे संसाराचा गाढा अजूनही रूळावर आलेला नाही; पण आपल्या मुलांचे योग्य वयात विवाह उरकावेत, हे आई- वडीलांचे कर्तव्य असते. त्यामुळे सहा महिन्यांत पुढे ढकललेले विवाह सोहळे सुरू होतील. कोकणात पारंपरिक पद्धती आणि रूढीनुसार साधारण तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होते.  यंदा 78 मुहूर्त असल्याने अनेक जण आतापासून मंगल कार्यालय, कॅटर्स, डेकोरेशन बुकिंग करत आहेत.  यंदाचे लग्नाचे मुहूर्त असे  नोव्हेंबर : 16, 21, 23, 25, 26. डिसेंबर ः 2, 3, 4, 5, 6, 8, 14, 18, 19, 20, 24, जानेवारी ः 17, 18 , 19, 20, 23, 24, 29. फेब्रुवारी ः 2, 3, 5, 6, 11, 13, 14, 16, 17, 19, 21, 28. मार्च ः 1, 2, 5, 6, 10, 11, 14, 15, 16, 18, एप्रिल ः 17, 19, 20, 21. मे ः 4, 7, 8, 9, 14, 16, 17, 19, 21, 22, 23, 27,31. जून ः 2, 3, 5, 6, 8, 10, 12, 15, 17, 18, 19, 20, 28. जुलै ः 1, 2, 3.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 4, 2020

शुभ- मंगल सावधानसाठी यंदा 78 मुहूर्त  कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असले तरी आता दैनंदिन व्यवहार भीतीच्या सावटाखाली सुरू आहेत. धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी थेटपणे उठलेली नाही; मात्र आठ महिन्यांपासून रखडलेले विवाह सोहळे मात्र उरकले जाणार आहेत. यंदा 11 नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्याला सुरवात होणार आहे. या वर्षात तब्बल 78 मुहूर्त असल्याने विवाहासाठी वधू-वरांच्या पालकांना जवळचा मुहूर्त शोधणे सोयीचे होणार आहे.  सार्वजनिक स्थळांवरील कार्यक्रमांना गेल्या मार्च महिन्यापासून बंदी होती. आता काही प्रमाणात शिथिलता आली आहे; पण असे धार्मिक कार्यक्रम कोरोना प्रार्दुभाव वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अजून काहीकाळ कोरोनाचे संकट आहे. जोवर लस उपलब्ध होत नाही. तोवर धोका ठळला, असे म्हणता येणार नाही. राज्यात अजूनही मंदिरांची दारे उघडलेली नाहीत. धार्मिक पर्यटन असो वा इतर पर्यटनस्थळे असो, अजूनही सरकारने मुबा दिली नाही. शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे संसाराचा गाढा अजूनही रूळावर आलेला नाही; पण आपल्या मुलांचे योग्य वयात विवाह उरकावेत, हे आई- वडीलांचे कर्तव्य असते. त्यामुळे सहा महिन्यांत पुढे ढकललेले विवाह सोहळे सुरू होतील. कोकणात पारंपरिक पद्धती आणि रूढीनुसार साधारण तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होते.  यंदा 78 मुहूर्त असल्याने अनेक जण आतापासून मंगल कार्यालय, कॅटर्स, डेकोरेशन बुकिंग करत आहेत.  यंदाचे लग्नाचे मुहूर्त असे  नोव्हेंबर : 16, 21, 23, 25, 26. डिसेंबर ः 2, 3, 4, 5, 6, 8, 14, 18, 19, 20, 24, जानेवारी ः 17, 18 , 19, 20, 23, 24, 29. फेब्रुवारी ः 2, 3, 5, 6, 11, 13, 14, 16, 17, 19, 21, 28. मार्च ः 1, 2, 5, 6, 10, 11, 14, 15, 16, 18, एप्रिल ः 17, 19, 20, 21. मे ः 4, 7, 8, 9, 14, 16, 17, 19, 21, 22, 23, 27,31. जून ः 2, 3, 5, 6, 8, 10, 12, 15, 17, 18, 19, 20, 28. जुलै ः 1, 2, 3.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2F12RaB

No comments:

Post a Comment