आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 ऑक्टोबर पंचांग - सोमवार - अधिक आश्विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय रात्री ८.४०, चंद्रास्त सकाळी ९.२१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर १३ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक शिक्षकदिन ( युनेस्को) १८९० : तत्त्वज्ञ किशोरीलाल घनश्‍यामलाल मशरुवाला यांचा जन्म. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ‘हरिजन’ चे संपादक होते. १९५५ : पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‌घाटन. भारताच्या आधुनिकीकरणात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे आहे. १९७४ : भारताचे माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे निधन.  १९९२ : नामवंत राजनैतिक मुत्सद्दी बॅ. परशुराम भवानराव ऊर्फ अप्पासाहेब पंत यांचे निधन. इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांत त्यांनी राजदूत व उच्चायुक्त म्हणून काम केले. सरकारने त्यांना १९५५ मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविले. १९९५ : ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर. १९९७ : ज्येष्ठ संसदपटू ,‘फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन. १९९८ : ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष  :  वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.  वृषभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. अनावश्यक कामात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे.  मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.  कर्क  : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तुमचा प्रभाव राहील. सिंह : नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे.  कन्या : एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.  तुळ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.  वृश्‍चिक  : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.   धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे.  मकर  : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.   कुंभ : नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.  मीन : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 4, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 ऑक्टोबर पंचांग - सोमवार - अधिक आश्विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय रात्री ८.४०, चंद्रास्त सकाळी ९.२१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर १३ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक शिक्षकदिन ( युनेस्को) १८९० : तत्त्वज्ञ किशोरीलाल घनश्‍यामलाल मशरुवाला यांचा जन्म. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ‘हरिजन’ चे संपादक होते. १९५५ : पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‌घाटन. भारताच्या आधुनिकीकरणात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे आहे. १९७४ : भारताचे माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे निधन.  १९९२ : नामवंत राजनैतिक मुत्सद्दी बॅ. परशुराम भवानराव ऊर्फ अप्पासाहेब पंत यांचे निधन. इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांत त्यांनी राजदूत व उच्चायुक्त म्हणून काम केले. सरकारने त्यांना १९५५ मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविले. १९९५ : ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर. १९९७ : ज्येष्ठ संसदपटू ,‘फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन. १९९८ : ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष  :  वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.  वृषभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. अनावश्यक कामात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे.  मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.  कर्क  : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तुमचा प्रभाव राहील. सिंह : नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे.  कन्या : एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.  तुळ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.  वृश्‍चिक  : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.   धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे.  मकर  : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.   कुंभ : नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.  मीन : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2GpdfcR

No comments:

Post a Comment